लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान रॉयल्स

Rajasthan Royals IPL 2021 Live Matches

Rajasthan royals, Latest Marathi News

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.
Read More
IPL 2023 : हैदराबादने टॉस जिंकला! भुवनेश्वरचा निर्णय अन् संजू सॅमसनही झाला खुश, म्हणाला...  - Marathi News |  RR vs SRH Live match Hyderabad captain Bhuvneshwar Kumar has won the toss and decided to bowl first | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हैदराबादने टॉस जिंकला! भुवनेश्वरचा निर्णय अन् संजू सॅमसनही झाला खुश, म्हणाला... 

RR vs SRH : आज इंडियन प्रीमिअर लीगच्या १६व्या हंगामातील चौथा सामना खेळवला जात आहे. ...

"नेट बॉलर होण्यासाठी 12वीच्या बोर्ड परिक्षेला पण गेलो नाही", भारतीय गोलंदाजाचा मोठा खुलासा - Marathi News | LSG spinner Ravi Bishnoi reveals he missed his 12th board exams to be a net bowler Rajasthan Royals  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"नेट बॉलर होण्यासाठी 12वीच्या बोर्ड परिक्षेला गेलो नाही", भारतीय गोलंदाजाचा खुलासा

IPL 2023, LSG : भारतीय संघाचा आणि लखनौ सुपर जायंट्सचा युवा फिरकीपटू रवी बिश्नोईने एक मोठा खुलासा केला आहे. ...

नुसता राडा! २३ चेंडूंत १२६ धावांचा पाऊस, IPL 2023 आधी राजस्थान रॉयल्सचा फलंदाजानं आणलं वादळ - Marathi News | Riyan Parag smashed 148 runs from 64 balls including 6 fours & 17 sixes in Guwahati T20 Premier League | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नुसता राडा! २३ चेंडूंत १२६ धावांचा पाऊस, IPL 2023 आधी राजस्थान रॉयल्सचा फलंदाजानं आणलं वादळ

Riyan Parag : इंडियन प्रीमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा रियान पराग जीपीएल प्रत्येक हंगामात नेहमीच चर्चेचा विषय असतो. ...

IPL Spot Fixing Scandal, Ajit Chandila: 'स्पॉट फिक्सिंग' प्रकरण: दोषी अजित चंडिलावर BCCI मेहेरबान, आजीवन बंदी उठवली! - Marathi News | IPL Spot Fixing Scandal in 2013 Rajasthan Royals Spinner Ajit Chandila Life Ban Reduced To Seven Years by BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 'स्पॉट फिक्सिंग': दोषी अजित चंडिलावर BCCI मेहेरबान, आजीवन बंदी उठवली!

२०१३च्या IPL मध्ये स्पॉट फिक्सिंग केल्याप्रकरणी श्रीसंतसोबतच अजितवर घालण्यात आली होती क्रिकेटबंदी ...

IPL 2023: राजस्थान रॉयल्सला मोठा झटका; भारताचा वेगवान गोलंदाज आगामी IPL मधून बाहेर! - Marathi News | Indian team and Rajasthan Royals fast bowler prasidh Krishna ruled out of upcoming IPL 2023 due to injury  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थान रॉयल्सला मोठा झटका; भारताचा वेगवान गोलंदाज आगामी IPL मधून बाहेर!

ipl 2023 dates: आयपीएल सुरू होण्यापूर्वीच राजस्थान रॉयल्सच्या संघाला झटका बसला आहे.  ...

Video : राजस्थान रॉयल्सनं संघात घेतला अन् पठ्ठा R Ashwin ची कॉपी करायला गेला अन् वाद ओढवून घेतला - Marathi News | Video : Melbourne Stars skipper Adam Zampa attempted to 'Mankad' non-striker Tom Rogers, but umpires determined the Renegades batter to be not out, Zampa will play for Rajasthan Royals in the IPL with R Ashwin  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : राजस्थान रॉयल्सनं संघात घेतला अन् पठ्ठा R Ashwin ची कॉपी करायला गेला अन् वाद ओढवून घेतला

IPL 2023 मध्ये राजस्थान रॉयल्सने दुसऱ्या फेरीत ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू ॲडम झम्पा ( Adam Zampa) याला आपल्या ताफ्यात घेतले. ...

IPL Auction 2023: बस ड्रायव्हरचा मुलगा RR संघात, एवढी लागली बोली; संजू सॅमसनसोबत दिग्गजांना भिडणार - Marathi News | IPL Auction 2023: KSRTC Bus driver's son Abdul samith in RR team, so bid; Sanju will face the legends with Samson | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बस ड्रायव्हरचा मुलगा RR संघात, एवढी लागली बोली; संजू सॅमसनसोबत दिग्गजांना भिडणार

केरळ परिवहन महामंडळाच्या बसमध्ये चालक म्हणून कार्यरत असलेल्या बसचालकाचा मुलगा संजू सॅमसनच्या खांद्याला खांदा लावून आता मैदानात दिग्गजांना भिडणार आहे. ...

IPL Auction 2023 Live : काव्या मारनने डाव साधला; राजस्थान रॉयल्सची ऐपत ओळखून तगडा खेळाडू SRHच्या ताफ्यात घेतला - Marathi News | IPL Auction 2023 Live : Kavya Maran bids; Recognizing the potential of Rajasthan Royals, Harry Brook sold to SRH for INR 13.25 cr. Most expensive so far | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काव्या मारनने डाव साधला; राजस्थान रॉयल्सची ऐपत ओळखून तगडा खेळाडू SRHच्या ताफ्यात घेतला

Indian Premier League Auction 2023 Live : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल २०२३ ) हे नशिबाला कलाटणी देणारं आहे, हे उगाच म्हटलं जात नाही. ...