कॉरेन्टाईन करून ठेवण्यात आलेले नवदाम्पत्य राजधानी एक्स्प्रेसमधून प्रवास करीत होते. हात धुतल्यानंतर त्यांच्या हातावरील स्टॅम्प दिसताच इतर प्रवासी घाबरले.दाम्पत्याला काजीपेठ रेल्वेस्थानकावर गाडीखाली उतरविण्यात आले. ...
रेल्वे मंत्रालयाने मुंबई-निजामुद्दीन दिल्ली राजधानी एक्स्प्रेस आठवड्यातून चार दिवस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी नाशिकरोड रेल्वेस्थानकात दाखल झालेल्या राजधानी एक्स्प्रेसचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. ...
सिकंदराबाद-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसच्या एसएलआर कोचला बुधवारी रात्री नरखेड ते दारीमेटा दरम्यान आग लागल्यामुळे खळबळ उडाली होती. वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्यामुळे मोठा अनर्थ टळला. आगीच्या चौकशीसाठी मुख्यालयाने समिती गठीत केली असून ही समिती आगीच्य ...
सिकंदराबादवरून निजामुद्दीनला जात असलेल्या १२४३७ राजधानी एक्स्प्रेसला रात्री १० वाजता नरखेड-दारीमेटा दरम्यान अचानक आग लागली. वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्याने अनर्थ टळला. आगीवर नियंत्रण मिळविल्यानंतर ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली. ...