पश्चिम रेल्वे मार्गावरील राजधानी एक्स्प्रेसचा वेग वाढविण्यासाठी आणि प्रवाशांचा वेळ वाचविण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासन राजधानी एक्स्प्रेसला पुश-पुल प्रकारातील इंजिन जोडणार आहे. ...
मुंबई ते दिल्ली निजामुद्दीन अशी मध्य रेल्वेच्या मार्गावरून सुरू झालेल्या राजधानी एक्स्प्रेसचे शनिवारी सायंकाळी नाशिकरोड रेल्वेस्थानकांत ढोल-ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले. ...
अकोला : मुंबई-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसचा मार्ग थेट जळगावहून पुढे असल्याने भुसावळच्या लोकांनादेखील या गाडीची सेवा मिळणार नाही. भुसावळ विभागातील प्रवाशांना या गाडीचा लाभ मिळणार नसल्याने अनेक प्रवाशांच्या पदरी निराशा आली आहे. ...
मध्य रेल्वेच्या मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून दिल्ली निजामुद्दीनपर्यंत आठवड्यातून दोन दिवस राजधानी एक्स्प्रेस येत्या शनिवारपासून धावण्यास सुरू होत आहे. पहिल्याच दिवशी नाशिकरोड रेल्वेस्थानकाला दिलेल्या कोट्यापैकी ८० टक्के बुकिंग झाली आहे. ...
प्रवाशाला दारू पुरविण्यासाठी दारू आणणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसच्या पेन्ट्रीकार व्हेंडरला अटक केल्यानंतर शनिवारी तेलंगणा एक्स्प्रेसच्या पेन्ट्रीकार व्हेंडरला रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली. त्याच्याजवळ दोन दारूच्या बॉटल्स आढळल्या. प्रवाशाकडून अधिक पैसे ...