लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजीव खंडेलवाल

राजीव खंडेलवाल, मराठी बातम्या

Rajeev khandelwal, Latest Marathi News

हॅलो राजीव! अभिनेत्याने शेअर केला सईसोबतचा खास किस्सा, म्हणाला- "ती माझ्या मेकअपरुममध्ये आली अन्..." - Marathi News | rajeev khandelwal shared experience of working with sai tamhankar in the secrets of shiledar web series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॅलो राजीव! अभिनेत्याने शेअर केला सईसोबतचा खास किस्सा, म्हणाला- "ती माझ्या मेकअपरुममध्ये आली अन्..."

'द सिक्रेट्स ऑफ शिलेदार' या सीरिजच्या निमित्ताने राजीव खंडेलवालने 'लोकमत फिल्मी'ला खास मुलाखत दिली. ...

"रायगडावर गेल्यानंतर घोड्यांचे आवाज आले अन्...", अभिनेत्याने सांगितला 'द सिक्रेट्स ऑफ शिलेदार'चा अनुभव - Marathi News | the secrets of shiledar web series rajeev khandelwal exclusive interview shared experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रायगडावर गेल्यानंतर घोड्यांचे आवाज आले अन्...", अभिनेत्याने सांगितला 'द सिक्रेट्स ऑफ शिलेदार'चा अनुभव

'द सिक्रेट्स ऑफ शिलेदार' या वेब सीरिजमध्ये राजीव खंडेलवाल मुख्य भूमिकेत असून त्याने शिलेदाराच्या वंशाजाची भूमिका बजावली आहे. या निमित्ताने राजीव खंडेलवालने 'लोकमत फिल्मी'शी खास गप्पा मारल्या.  ...

सई ताम्हणकर-दिलीप प्रभावळकर यांच्या 'सिक्रेट ऑफ शिलेदार्स' वेबसीरिजचा उत्कंठावर्धक ट्रेलर - Marathi News | web series Secret of Shiledars trailer sai tamhankar rajeev khandelwal dilip prabhavalkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सई ताम्हणकर-दिलीप प्रभावळकर यांच्या 'सिक्रेट ऑफ शिलेदार्स' वेबसीरिजचा उत्कंठावर्धक ट्रेलर

'सिक्रेट ऑफ शिलेदार्स' वेबसीरिजचा खास ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झालाय (secret of shiledars) ...

'द सिक्रेट ऑफ द शिलेदार'मध्‍ये राजीव खंडेलवालसोबत झळकणार मराठमोळी परमसुंदरी - Marathi News | Marathi Actress Saie Tamhankar to star opposite Rajeev Khandelwal in 'The Secret of the Shiledar' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द सिक्रेट ऑफ द शिलेदार'मध्‍ये राजीव खंडेलवालसोबत झळकणार मराठमोळी परमसुंदरी

The Secret of the Shiledar : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील एका रहस्यावर आधारित सीरिज 'द सिक्रेट ऑफ शिलेदार' लवकरच भेटीला येत आहे. ...

छत्रपती शिवरायांच्या खजिन्याची रक्षा अन्...; 'सिक्रेट ऑफ शिलेदार'चा टीझर भेटीला; कधी आणि कुठे पाहता येईल वेबसीरिज? - Marathi News | Secret of Shiledars webseries teaser release date disney hotstar sai tamhankar rajeev khandelwal dilip prabhavalkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छत्रपती शिवरायांच्या खजिन्याची रक्षा अन्...; 'सिक्रेट ऑफ शिलेदार'चा टीझर भेटीला; कधी आणि कुठे पाहता येईल वेबसीरिज?

मराठी कलाकारांची फौज असलेली एक नवी हिंदी वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याचा टीझर नुकताच रिलीज झालाय (sai tamhankar) ...

"मला कारपर्यंत..."; अभिनेत्याने केला कास्टिंग काउचचा सामना, निर्मात्याची होती 'ही' मागणी - Marathi News | rajeev khandelwal opens up about casting couch experience in the industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला कारपर्यंत..."; अभिनेत्याने केला कास्टिंग काउचचा सामना, निर्मात्याची होती 'ही' मागणी

अभिनेत्याने एका मुलाखतीत तो कास्टिंग काउचचा बळी ठरला असल्याचा मोठा खुलासा केला आहे. तसेच अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत.  ...

सिनेमा आणि मालिकांनंतर एकता कपूरच्या अभिनेत्याची नवा माध्यमात एंट्री! - Marathi News | Actor rajeev khandelwal started his new innings | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिनेमा आणि मालिकांनंतर एकता कपूरच्या अभिनेत्याची नवा माध्यमात एंट्री!

सुरुवातीच्या काळात मी स्टेजवर अनेकदा नापास झालो. ...

म्हणून राजीव खंडेलवाल करतो अमिताभ बच्चन यांची पूजा, जाणून घ्या या मागचे कारण - Marathi News | Rajeev khandelwal is all praise for big b said i idolise amitabh bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून राजीव खंडेलवाल करतो अमिताभ बच्चन यांची पूजा, जाणून घ्या या मागचे कारण

अमिताभ बच्चन यांच्या फॅनफोलॉईंग बाबत आपल्या सगळ्यांच माहिती आहे. गेली अनेक दशकं ती सिनेइंडस्ट्रीवर राज्य करीत आहेत. ...