लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजेंद्र पाटणी

राजेंद्र पाटणी

Rajendra patni, Latest Marathi News

वाशिम शहराच्या आकस्मीक पाणीपुरवठा योजनेसाठी ६ कोटी ८५ लक्ष रुपये मंजुर - Marathi News | Rs. 6 crore 85 lakh sanctioned for the water supply scheme of Washim city | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम शहराच्या आकस्मीक पाणीपुरवठा योजनेसाठी ६ कोटी ८५ लक्ष रुपये मंजुर

वाशिम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक १९ डिसेंबर २०१७ रोजी तातडीच्या पाणीपुरवठा योजनेस ६ कोटी ८५ लक्ष रुपयांच्या प्रस्तावास मंजुर दिली आहे. ...

वाशिम : बियाणे उत्पादन व वितरणाचे अनुदानसंदर्भात चर्चा - Marathi News | Washim: Discussion about subsidy for seed production and distribution | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : बियाणे उत्पादन व वितरणाचे अनुदानसंदर्भात चर्चा

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान तसेच कडधान्य व राष्ट्रीय गळीत धान्य व तेलताड अभियानांतर्गत बिजोत्पादन करणाºया शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांना बियाणे उत्पादन व वितरणाचे अनुदान मिळण्यासंदर्भात शेतकºयांनी रविवार, १७ डिसेंबर रोजी आमदार राजेंद्र पाटणी य ...

वाशिम जिल्ह्यातील ‘त्या’ पाणी पुरवठा योजनांना मिळणार ‘सौर ऊर्जा’ - राजेंद्र पाटणी - Marathi News | 'Those' water supply schemes in Washim district will get 'Solar energy' - Rajendra Patni | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील ‘त्या’ पाणी पुरवठा योजनांना मिळणार ‘सौर ऊर्जा’ - राजेंद्र पाटणी

वाशिम जिल्ह्यातील अतिशय महत्वाच्या असलेल्या भामदेवी, जऊळका रेल्वे, चांडस, दुबळवेल, वनोजा, करडा, चिचांबाभर या ९ पाणी पुरवठा योजनांना लवकरच सौर ऊर्जा मिळणार आहे, अशी माहिती आमदार राजेंद्र पाटणी यांनी शनिवारी दिली ...

प्रलंबित प्रकल्पांसह पूर्ण झालेल्या प्रकल्पांच्या देखभालीचा प्रश्न लागणार निकाली ! - Marathi News | completed or non-completed projects maintenance question will be solve | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :प्रलंबित प्रकल्पांसह पूर्ण झालेल्या प्रकल्पांच्या देखभालीचा प्रश्न लागणार निकाली !

जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रकल्प, तसेच पूर्ण झालेल्या प्रकल्पांची भविष्याच्या दृष्टीने देखभाल दुरुस्ती आवश्यक आहे. या पृष्ठभूमीवर भाजपा जिल्हाध्यक्ष तथा कारंजा-मानोराचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी शासनस्तरावर केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. ...

वाशिम येथे ओबीसी वसतीगृहासाठी १० कोटीचा निधी द्या - आमदार राजेंद्र पाटणी - Marathi News | Funding of 10 crores for OBC hostel at Washim - MLA Rajendra Patani | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम येथे ओबीसी वसतीगृहासाठी १० कोटीचा निधी द्या - आमदार राजेंद्र पाटणी

वाशिम जिल्हा इतर बाबींसह शिक्षणातही प्रचंड मागासलेला आहे. जिल्ह्यात मागासवर्गीयांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे येथे इतर मागासवर्गीयांकरिता (ओबीसी) वसतीगृह मंजुर करुन १० कोटी रुपये निधी द्यावा, अशी मागणी आमदार तथा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटण ...