अभिनेता राजेश शृंगारपुरेला मराठी बिग बॉसच्या घरातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. ‘वीकेंडचा डाव’ या एपिसोडमध्ये ‘बिग बॉस’ महेश मांजरेकरांनी रेशम टिपणीस आणि राजेश शृंगारपुरे यांच्यामध्ये सुरू असलेल्या अश्लील चाळ्यांवरून त्या दोघांची चांगलीच कानउघाड ...