लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजेश टोपे

Rajesh Tope Latest news

Rajesh tope, Latest Marathi News

राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे 
Read More
Coronavirus: महाराष्ट्रातील कोरोनाच्या स्थितीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत दिली चिंता वाढवणारी माहिती, म्हणाले, ‘जानेवारी-फेब्रुवारीत रुग्ण वाढतील’  - Marathi News | Health Minister Rajesh Tope, speaking in the Assembly on the condition of corona in Maharashtra, said that the number of patients would increase in January-February. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील कोरोनास्थितिबाबत आरोग्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली चिंता वाढवणारी माहिती, म्हणाले... 

Coronavirus in Maharashtra : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी विधानसभेत राज्यातील कोरोनाच्या स्थितीबाबत चिंतेत भर घालणारी माहिती दिली आहे. महाराष्ट्रामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते, अशी भीती Ra ...

नरेंद्र मोदींकडून लसीकरणाबाबत मोठी घोषणा, राज्यातील नियोजनाबाबत राजेश टोपे म्हणतात... - Marathi News | Big announcement from Narendra Modi about vaccination, Rajesh Tope says about planning in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नरेंद्र मोदींकडून लसीकरणाबाबत मोठी घोषणा, राज्यातील नियोजनाबाबत राजेश टोपे म्हणतात...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर्स तसेच फ्रंट लाइन वर्कर्स यांना बूस्टर डोस देण्याच्या केलेल्या घोषणेचे उद्धव ठाकरे आणि राजेश टोपे यांनी स्वागत केले आहे. ...

ओमायक्राॅनमुळे लावले निर्बंध, राज्यात 'या' स्थितीत लागू शकेल लॉकडाऊन : राजेश टोपे - Marathi News | 'Omicron spreading rate is high', in 'this' conditions may be lockdown in the state: Rajesh Tope | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ओमायक्राॅनमुळे लावले निर्बंध, राज्यात 'या' स्थितीत लागू शकेल लॉकडाऊन : राजेश टोपे

Rajesh Tope on omicron variant : ओमायक्राॅनची काळजी म्हणून निर्बंध, वेगळा अर्थ काढू नका ...

Rajesh Tope: 'तिसरी लाट आली तर ती ओमायक्रॉनचीच असेल', राजेश टोपेंनी स्पष्टच सांगितलं! - Marathi News | Rajesh Tope If there is a third wave it will be omicron | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'तिसरी लाट आली तर ती ओमायक्रॉनचीच असेल', राजेश टोपेंनी स्पष्टच सांगितलं!

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्यातील निर्बंधांची सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी ओमायक्रॉनच्या धोक्याबाबतही सतर्क राहण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. ...

"ओमायक्रॉनचा वेग हा काळजी करायला लावणारा; यावर वेळीच नियंत्रण ठेवलं नाही, तर..." - Marathi News | The speed of Omicron is worrying, said state health minister Rajesh Tope. | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :"ओमायक्रॉनचा वेग हा काळजी करायला लावणारा; यावर वेळीच नियंत्रण ठेवलं नाही, तर..."

ख्रिसमस आणि नववर्ष स्वागताच्या सेलिब्रेशनसाठी होणाऱ्या गर्दीचा अंदाज घेऊन महाराष्ट्रातही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ...

Rajesh Tope: राज्यात लॉकडाऊन लागणार का? राजेश टोपेंनी सविस्तर सांगितलं... - Marathi News | No lockdown in maharashtra says rajesh tope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात लॉकडाऊन लागणार का? राजेश टोपेंनी सविस्तर सांगितलं...

राज्यात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आता अनेक राज्यांमध्ये निर्बंध लादले जात आहेत. ...

टोपे म्हणतात, हे तर कलियुग आल्याचे द्योतक; परीक्षा गैरव्यवहाराची निवृत्त मुख्य सचिवांमार्फत चौकशी - Marathi News | rajesh tope said to inquiry of health department examination malpractice by retired chief secretary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टोपे म्हणतात, हे तर कलियुग आल्याचे द्योतक; परीक्षा गैरव्यवहाराची निवृत्त मुख्य सचिवांमार्फत चौकशी

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाच्या परीक्षेतील गैरव्यवहाराची एकप्रकारे गैरप्रकाराची कबुलीच दिली. ...

'पेपरफुटीप्रकरणी आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा' - Marathi News | Health Minister Rajesh Tope should resign over health department's paper footy case Demand made by MLA Sadabhau Khot | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'पेपरफुटीप्रकरणी आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा'

घोटाळा झाला असेल तर तसे जाहीर करावे, अन्यथा चौकशीची प्रक्रिया सुरू करावी. ...