शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राजेश टोपे

राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे 

Read more

मुंबई : Arogya Vibhag Exam : आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी सरकारचा मोठा निर्णय, उपसंचालकांना सूचना

पुणे : दिवाळीनंतर एक डोस घेणाऱ्यांनाही प्रवासासाठी मुभा मिळणार? यावर डॉ. भारती पवार यांचे काहीस वेगळं उत्तर

पुणे : Bharti Pawar: लहान मुलांच्या लसीकरणाबाबत अद्याप अंतिम निर्णय नाही

मुंबई : ...तर दिवाळीनंतर एक मात्रा घेतलेल्यांना लोकल प्रवास- राजेश टोपे

मुंबई : दिवाळीनंतर लसीच्या एका डोसनंतरही मुक्त संचार करता येणार; सर्वच ठिकाणी प्रवेश मिळणार!

पुणे : Arogya Vibhag Bharti 2021: परीक्षेसाठी विशेष दहा मदत क्रमांक उपलब्ध होणार

मुंबई : Rajesh Tope : भरती परीक्षेचा गोंधळ... आरोग्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करावी

महाराष्ट्र : Coronavirus: लसीकरणासाठी ‘मिशन कवच कुंडल’; दसरा, दिवाळीनंतर कोरोनाची तिसरी लाट धडकणार?

मुंबई : Rajesh Tope: राज्यात दसरा, दिवाळीनंतर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता; राजेश टोपेंनी दिला इशारा

संपादकीय : आजचा अग्रलेख : आरोग्य भरतीचा घोळ