शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राजेश टोपे

राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे 

Read more

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेचा आरोग्याचा कार्यक्रम ‘राष्ट्रवादी’कडून हायजॅक

पुणे : राज्यातील शाळा, महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय येत्या 5 ते 6 दिवसांत घेणार: राजेश टोपे यांची माहिती

पुणे : राज्यातील मनोरुग्णालयांसाठी दीड हजार कोटींचा निधी मंजूर; येरवडा रुग्णालयांसाठी ४०० कोटी

बुलढाणा : सर्वच पक्षांनी आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याची खंत- राजेश टाेपे

महाराष्ट्र : Coronavirus: चिंतेत भर! राज्यात डेल्टा व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या ७६ वर; लस घेऊनही १८ जणांना लागण

महाराष्ट्र : राज्यात डेल्टा प्लसचे १० रूग्ण वाढले, आरोग्य यंत्रणेला सतर्कतेच्या सूचना - टोपे

महाराष्ट्र : स्वातंत्र्यदिनापासून निर्बंधमुक्ती! मॉल्स, दुकाने, हॉटेल्स, बार, सुरू; मंदिरे, प्रार्थनास्थळे, मल्टिप्लेक्स बंदच

मुंबई : महाराष्ट्र अनलॉक! राज्यात नेमकं काय सुरू आणि काय बंद? जाणून घ्या सोप्या शब्दांत...

जालना : कुणाचीही हयगय नाही; लसींच्या चोरीची सखोल चौकशी करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

पुणे : पुण्यासह या 4 जिल्ह्यात पॉझिटीव्हीटी रेट जास्त, आरोग्यमंत्र्यांनी केल्या सूचना