लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजेश टोपे

Rajesh Tope Latest news

Rajesh tope, Latest Marathi News

राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे 
Read More
Maharashtra Unlock: राज्यातील लोकांना मोठा दिलासा; ११ जिल्हे वगळता इतर जिल्ह्यात निर्बंध शिथिल - Marathi News | Maharashtra Unlock Great relief to citizen Restrictions relaxed in all districts except 11 districts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Unlock: राज्यातील लोकांना मोठा दिलासा; ११ जिल्हे वगळता इतर जिल्ह्यात निर्बंध शिथिल

२५ जिल्ह्यांतील सर्व दुकाने, आस्थापना रात्री ८ वाजेपर्यंत चालू ठेवण्याची शिफारस, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची ‘लोकमत’ला विशेष मुलाखत ...

Rajesh Tope: राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम, राजेश टोपेंची घोषणा; कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश जाणून घ्या... - Marathi News | Rajesh Tope level three Restrictions in 11 districts of the state Rajesh Tope announced | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Rajesh Tope: राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम, राजेश टोपेंची घोषणा; कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश जाणून घ्या...

Rajesh Tope: राज्यातील २६ जिल्ह्यांमध्ये निर्बंधांमध्ये शिथिलता दिली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आणि ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ...

Maharashtra Unlock: राज्यातील निर्बंधांवर निर्णय झालाय, फक्त मुख्यमंत्र्यांची सही बाकी; राजेश टोपेंची महत्वाची माहिती - Marathi News | Maharashtra Unlock Decision to relaxation in restrictions 26 districts says rajesh tope | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Unlock: राज्यातील निर्बंधांवर निर्णय झालाय, फक्त मुख्यमंत्र्यांची सही बाकी; राजेश टोपेंची महत्वाची माहिती

Maharadhtra Unlock: राज्यातील कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्याचा निर्णय झाला आहे. ...

लॉकडाऊनबद्दल ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; आरोग्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत - Marathi News | Thackeray government might ease lockdown restrictions health minister rajesh tope gave indications | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :लॉकडाऊनबद्दल ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; आरोग्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत

राज्यातील लॉकडाऊनबद्दल लवकरच महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता ...

ठाकरे सरकार लॉकडाऊन शिथिल करण्याची शक्यता | Unlock | Uddhav Thackeray | Rajesh Tope | Maharashtra - Marathi News | Thackeray government likely to relax lockdown | Unlock | Uddhav Thackeray | Rajesh Tope | Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे सरकार लॉकडाऊन शिथिल करण्याची शक्यता | Unlock | Uddhav Thackeray | Rajesh Tope | Maharashtra

...

काँग्रेस आमदाराकडून राजेश टोपेंचा सत्कार करण्यास नकार, जाणून घ्या कारण... - Marathi News | Congress MLA Kailas Gorantyal refused to felicitate health minister Rajesh Tope in jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :काँग्रेस आमदाराकडून राजेश टोपेंचा सत्कार करण्यास नकार, जाणून घ्या कारण...

Kailas Gorantyal refused to felicitate Rajesh Tope: राजेश टोपेंच्या हस्ते जालन्यातील एका कोविड हॉस्पिटलचं उद्घाटन करण्यात आलं ...

कोरोना लसींच्या पुरवठ्यासाठी देवेंद्र फडणवीसांना घेऊन केंद्राकडे जाणार- राजेश टोपे - Marathi News | Devendra Fadnavis will be taken to the center for supply of corona vaccines - Rajesh Tope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोना लसींच्या पुरवठ्यासाठी देवेंद्र फडणवीसांना घेऊन केंद्राकडे जाणार- राजेश टोपे

Maharashtra Rain: 'पूरग्रस्त भागात लसीकरण वाढवण्यावर भर' ...

Rajesh Tope : महाराष्ट्राचे एका दिवसात १० ते १५ लाख लसीकरणाचे लक्ष्य; मात्र केंद्राकडून तेवढा पुरवठा नाही - Marathi News | Maharashtra's target of 10 to 15 lakh vaccinations in a day; But there is not much supply from the center | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Rajesh Tope : महाराष्ट्राचे एका दिवसात १० ते १५ लाख लसीकरणाचे लक्ष्य; मात्र केंद्राकडून तेवढा पुरवठा नाही

राज्याकडून सातत्याने अधिक लसींची मागणी केली जात आहे - आरोग्यमंत्री राजेश टोपे ...