लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजेश टोपे

Rajesh Tope Latest news

Rajesh tope, Latest Marathi News

राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे 
Read More
आशासेविकांना देणार स्मार्ट फोन अन् मानधनात १५०० रुपयांनी वाढ; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | Rs 1,500 increase in Salary for Asha Workers; Big decision of Thackeray government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आशासेविकांना देणार स्मार्ट फोन अन् मानधनात १५०० रुपयांनी वाढ; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

मागण्या मान्य झाल्याने संप मागे घेतल्याचे कृती समितीकडून घोषणा ...

राज्यातील आशा वर्कर्सचा संप मिटला, आरोग्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत तोडगा  - Marathi News | Asha workers strike ends, settlement in meeting with health minister Rajesh Tope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील आशा वर्कर्सचा संप मिटला, आरोग्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत तोडगा 

Asha workers : आरोग्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत तोडगा निघाल्याने संप मागे घेत असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीनंतर जाहीर केले. ...

Coronavirus: महाराष्ट्रावर चिंतेचे सावट! डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळले; ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण - Marathi News | Coronavirus Maharashtra! 21 cases of Delta Plus virus were detected Says Rajesh Tope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: महाराष्ट्रावर चिंतेचे सावट! डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळले; ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण

या इंडेक्स केसेसची संपुर्ण माहिती घेतली जात आहे. म्हणजे त्यांनी केलेला प्रवास, लसीकरण झाले होते का, त्यांना कोरोनाची पुन्हा लागण झाली का अशी माहिती घेतली जात आहे. ...

दिग्गज नेत्यांचे सर्वपक्षीय सहकार्य | लोकमत नातं रक्ताचं | Lokmat Blood Donation Camp - Marathi News | All-round cooperation of veteran leaders लोकमत नातं रक्ताचं | Lokmat Blood Donation Camp | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :दिग्गज नेत्यांचे सर्वपक्षीय सहकार्य | लोकमत नातं रक्ताचं | Lokmat Blood Donation Camp

...

Corona Vaccination: गुड न्यूज! राज्यात आता ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू होणार: राजेश टोपे - Marathi News | rajesh tope declared corona vaccination of age group of 30 to 44 will start from 19 june | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccination: गुड न्यूज! राज्यात आता ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू होणार: राजेश टोपे

Corona Vaccination: राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना दिलासा देणारी माहिती दिली आहे. ...

शिरूरमधील इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्पासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मंजुरी - Marathi News | State Health Minister Rajesh Tope approves Indrayani Medicity project in Shirur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूरमधील इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्पासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मंजुरी

गेल्या काही महिन्यांपासून इंद्रायणी मेडिसिटीला परवानगी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू होते ...

Rajesh Tope राज्यातील Coronavirus परिस्थितीबद्दल काय म्हणाले? Maratha Reservation | Maharashtra News - Marathi News | What did Rajesh Tope say about the Coronavirus situation in the state? Maratha Reservation | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Rajesh Tope राज्यातील Coronavirus परिस्थितीबद्दल काय म्हणाले? Maratha Reservation | Maharashtra News

...

ठाकरे सरकार आशा सेविकांच्या जीवाशी का खेळतेय?; भाजपचा थेट सवाल - Marathi News | bjp criticises thackeray govt over asha workers strike | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ठाकरे सरकार आशा सेविकांच्या जीवाशी का खेळतेय?; भाजपचा थेट सवाल

कोरोनाच्या संकटाला तोंड देत असताना सुद्धा आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना आपल्या मागण्यांसाठी संप पुकारण्याची वेळ येणे हे अतिशय दुर्दैवी आहे, असे भाजपने म्हटले आहे. ...