लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजेश टोपे

Rajesh Tope Latest news

Rajesh tope, Latest Marathi News

राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे 
Read More
Corona Vaccination: १ मेपासून १८ ते ४४ वयोगटाचं लसीकरण नाही; आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | corona vaccination will not start from 1st may for 18 to 44 year age group says health minister rajesh tope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccination: १ मेपासून १८ ते ४४ वयोगटाचं लसीकरण नाही; आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

Corona Vaccination: १८ ते ४४ वर्ष वयोगटाला मोफत लस मिळणार; पण १ मेपासून लसीकरणास सुरुवात नाही ...

Lockdown : 'लॉकडाऊन' वाढवण्यावर 'कॅबिनेट'चं एकमत; १५ मे पर्यंत कडक निर्बंधांचे आरोग्यमंत्र्यांचे संकेत - Marathi News | Lockdown: Strict restrictions in the state till May 15, decision to increase lockdown in cabinet meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lockdown : 'लॉकडाऊन' वाढवण्यावर 'कॅबिनेट'चं एकमत; १५ मे पर्यंत कडक निर्बंधांचे आरोग्यमंत्र्यांचे संकेत

राज्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर बनली असून ऑक्सिजन बेड, रेमेडिसीवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. वैद्यकीय यंत्रणेवर भारी ताण पडला असून अनेक ठिकाणी कोविड सेंटर उभारयाला नर्सिंग स्टाफही मिळेना झालाय. ...

ऑक्सिजन, रेमडेसिविरसाठी काढली जागतिक निविदा; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती - Marathi News | Global tender drawn for oxygen, remedivir; Information of Health Minister Rajesh Tope | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑक्सिजन, रेमडेसिविरसाठी काढली जागतिक निविदा; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

काटकसरीने वापर व्हावा यासाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्यात आली असून, ती सर्व रुग्णालयांना पाठविण्यात आली आहे.  ...

Corona Vaccine : तरूणांच्या लसीकरणाचं नियोजन काय; लस मोफत की सशुल्क?; भाजपचा सवाल - Marathi News | bjp leader keshav upadhye slams maharashtra government coronavirus vaccine free or chargable | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccine : तरूणांच्या लसीकरणाचं नियोजन काय; लस मोफत की सशुल्क?; भाजपचा सवाल

Coronavirus Vaccination Maharashtra : १ मेपासून देशभरात १८ वर्षावरील सर्वांचं होणार लसीकरण. राज्याला १२ कोटी डोसची आवश्यकता असल्याची आरोग्यमंत्र्यांची माहिती. ...

Corona Vaccination: लसीकरणात महाराष्ट्राने रोवला मैलाचा दगड दीड कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण - Marathi News | Corona Vaccination: Maharashtra completes vaccination of 1.5 crore citizens | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccination: लसीकरणात महाराष्ट्राने रोवला मैलाचा दगड दीड कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण

राज्यात सध्या १६१५ मेट्रीक टन ऑक्सिजन वापरला जातो. त्याचा काटकसरीने वापर व्हावा यासाठी प्रमाणीत कार्यपद्धती तयार करण्यात आली असून ती सर्व रुग्णालयांना पाठविण्यात आली आहे.  ...

Live - Rajesh Tope | प्रत्येक रुग्णालयात 'ऑक्सिजन नर्स', टोपेंनी सांगितली रणनिती - Marathi News | Live - Rajesh Tope | ‘Oxygen nurse’ in every hospital, Tope explained the strategy | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Live - Rajesh Tope | प्रत्येक रुग्णालयात 'ऑक्सिजन नर्स', टोपेंनी सांगितली रणनिती

...

Rajesh Tope : 'लसीकरणासाठी 7.5 हजार कोटींचा खर्च, मोफतबाबात कॅबिनेटमध्ये होईल निर्णय'   - Marathi News | Rajesh Tope : The cost of Rs 7.5 lakh crore for vaccination will be decided in the cabinet for free | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Rajesh Tope : 'लसीकरणासाठी 7.5 हजार कोटींचा खर्च, मोफतबाबात कॅबिनेटमध्ये होईल निर्णय'  

देशात 1 मे पासून लशीच नसतील तर लसीकरण सुरु कसं होणार हा सर्वच राज्यांपुढचा प्रश्न आहे. राज्यात या क्षणाला दीड कोटींहून अधिक नागरिकांचं लसीकरण पूर्ण झाल्याचं समाधान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलंय. ...

Corona Vaccination: मोफत लसीकरणाचा निर्णय कधी?; अजित पवार म्हणाले, जरा थांबा; नाहीतर तुम्हीच म्हणाल.... - Marathi News | decision about free corona vaccination might be taken tomorrow cabinet says deputy cm ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccination: मोफत लसीकरणाचा निर्णय कधी?; अजित पवार म्हणाले, जरा थांबा; नाहीतर तुम्हीच म्हणाल....

Corona Vaccination: कोरोना लसीकरणाचा निर्णय कॅबिनेट बैठकीत होण्याची शक्यता; उद्या होणाऱ्या कॅबिनेटची बैठक ...