लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजेश टोपे

Rajesh Tope Latest news

Rajesh tope, Latest Marathi News

राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे 
Read More
केवळ 26 हजार.. महाराष्ट्राची अडचण दूर झालेली नाही | Rajesh Tope | Corona Virus In Maharashtra - Marathi News | Only 26 thousand .. Maharashtra's problem is not solved | Rajesh Tope | Corona Virus In Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :केवळ 26 हजार.. महाराष्ट्राची अडचण दूर झालेली नाही | Rajesh Tope | Corona Virus In Maharashtra

...

आरोग्य विभागाचा 'अजब' कारभार; परीक्षेत उमेदवारांना 'पात्र' ठरवले अन् प्रत्यक्षात मात्र डावलले - Marathi News | 'Strange' management of the health department; Candidates were declared eligible in the examination and were actually disqualified | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरोग्य विभागाचा 'अजब' कारभार; परीक्षेत उमेदवारांना 'पात्र' ठरवले अन् प्रत्यक्षात मात्र डावलले

राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या वतीने विविध पदांच्या ५०० च्यावर जागांसाठी भरतीसाठी परीक्षा घेण्यात आली होती. ...

Corona Vaccine : १८ ते ४४ वयोगटातील सधन वर्गानं लस विकत घ्यावी असं स्पष्ट मत - आरोग्यमंत्री - Marathi News | between the ages of 18 and 44 who can afford it they can buy coronavirus vaccine maharashtra rajesh tope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccine : १८ ते ४४ वयोगटातील सधन वर्गानं लस विकत घ्यावी असं स्पष्ट मत - आरोग्यमंत्री

Corona Vaccination : १ मे पासून देशात १८ वर्षांवरील सर्वांचंच होणार लसीकरण. ...

Oxygen: वाढत्या मागणीमुळे अन्य राज्यांतून ५०० मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा: राजेश टोपे - Marathi News | health minister rajesh tope demands for 500 metric ton oxygen from other state to center | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Oxygen: वाढत्या मागणीमुळे अन्य राज्यांतून ५०० मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा: राजेश टोपे

Oxygen: अन्य राज्यांमधून सुमारे ५०० मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला जावा, अशी मागणी केंद्र शासनाकडे करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ...

Nashik Oxygen Leakage : "त्यामुळे पुढचे अजून मोठे संकट टळले’’, आरोग्यमंत्र्यांनी दिली घटनास्थळावरील आणीबाणीची माहिती   - Marathi News | Nashik Oxygen Leakage: "It averted another major crisis", Health Minister Rajesh Tope gave information | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik Oxygen Leakage : "त्यामुळे पुढचे अजून मोठे संकट टळले’’, आरोग्यमंत्र्यांनी दिली घटनास्थळावरील आणीबाणीची माहिती  

Nashik Oxygen Leakage News : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी या दुर्घटनेबाबत माहिती देताना तांत्रिक बाबींमुळे ही दुर्घटना घडल्याची शक्यता वर्तवली आहे. ...

... म्हणून आपल्याला शेवटचा पर्याय म्हणून लॉकडाऊनचा विचार करावा लागतोय : राजेश टोपे - Marathi News | maharashtra health minister rajesh tope on coronavirus lockdown in state given clarification | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :... म्हणून आपल्याला शेवटचा पर्याय म्हणून लॉकडाऊनचा विचार करावा लागतोय : राजेश टोपे

Maharashtra Lockdown : राज्यांनी लॉकडाऊन टाळावा आणि तो शेवटचा पर्याय असायला हवा, असं पंतप्रधान देशवासीयांना संबोधित करताना म्हणाले होते. ...

Corona Virus: “हवं तर हात जोडतो, पण…”; राजेश टोपे यांची नागरिकांना कळकळीची विनंती - Marathi News | health minister rajesh tope appeal to people to test corona | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Virus: “हवं तर हात जोडतो, पण…”; राजेश टोपे यांची नागरिकांना कळकळीची विनंती

Corona Virus: राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला कळकळीची विनंती केली आहे. ...

Lockdown : महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊनचा 'कॅबिनेट निर्णय', लवकरच घोषणेची शक्यता - Marathi News | Lockdown : Maharashtra's move towards a complete lockdown will be announced soon, aslam shaikh and rajesh tope | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lockdown : महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊनचा 'कॅबिनेट निर्णय', लवकरच घोषणेची शक्यता

मंत्रिमंडळ बैठकीत आज सर्वच सदस्यांनी कोरोनाला आळा घालण्यासाठी लॉकडाऊनची महत्त्वाची मागणी केली. राज्यात कडक लॉकडाऊनची गरज व्यक्त करण्यात आली आहे. ...