लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजेश टोपे

Rajesh Tope Latest news

Rajesh tope, Latest Marathi News

राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे 
Read More
Lockdown in Maharashtra: लवकरच नवा नियम; किराणा दुकाने केवळ सकाळी ७ ते ११ पर्यंत - Marathi News | Lockdown in Maharashtra: New rules soon; Grocery stores only from 7 to 11 in the morning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Lockdown in Maharashtra: लवकरच नवा नियम; किराणा दुकाने केवळ सकाळी ७ ते ११ पर्यंत

Lockdown in Maharashtra: कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेऊन छोटे जिल्हे, तसेच रोजचा मंत्रालयात संबंध होत नसलेले दुर्गम भागातील जिल्हाधिकारी यांच्या भागात जिल्ह्याच्या पालक सचिवांनी अधिक कार्यक्षमतेने काम करणे गरजेचे आहे, असे राजेश टोपे म्हणाले. ...

CoronaVirus Lockdown News: मोठी बातमी! संपूर्ण देशात लवकरच लॉकडाऊनची घोषणा?; उच्चस्तरीय बैठकीत झालं एकमत - Marathi News | modi government likely to announce nationwide Lockdown amid surge in corona cases | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Lockdown News: मोठी बातमी! संपूर्ण देशात लवकरच लॉकडाऊनची घोषणा?; उच्चस्तरीय बैठकीत झालं एकमत

modi government likely to announce nationwide Lockdown amid surge in corona cases: लवकरच लॉकडाऊन होण्याची शक्यता; दिल्लीत हालचालींना वेग, बैठकांचं सत्र सुरू ...

coronavirus: "कोरोनाला रोखण्यासाठी सरकार अधिक कठोर पावले उचलणार, मेमध्येही महाराष्ट्रात निर्बंध लागू राहणार’’ - Marathi News | coronavirus: Health Minister Rajesh Tope Says, "Government to take tougher measures to curb coronavirus, restrictions to be imposed in Maharashtra in May" | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: "कोरोनाला रोखण्यासाठी सरकार अधिक कठोर पावले उचलणार, मेमध्येही महाराष्ट्रात निर्बंध लागू राहणार’’

coronavirus in Maharashtra : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊनसारखे कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यातील हे निर्बंध १ मेनंतरही वाढवण्यात येऊ शकतात, असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. ...

Rajesh Tope: रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्या; राजेश टोपे यांची केंद्र सरकारकडे मागणी - Marathi News | Allow the transport of oxygen by rail; Rajesh Tope's demand to the Central Government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Rajesh Tope: रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्या; राजेश टोपे यांची केंद्र सरकारकडे मागणी

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशातील सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी संवाद साधला. महाराष्ट्रातील माहिती देताना टोपे यांनी ऑक्सिजन आणि रेमडेसिविरचा तुटवडा, लसीकरण, विषाणूचा बदलता गुणधर्म याबाबत चर्चा केली. ...

CoronaVirus Update: रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्यावी; राजेश टोपेंची केंद्राकडे मागणी - Marathi News | rajesh tope demands that oxygen transport should be allowed through railway | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus Update: रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्यावी; राजेश टोपेंची केंद्राकडे मागणी

CoronaVirus Update: कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशातील सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. ...

कोरोना रिपोर्ट २४ तासात, आरोग्यमंत्री काय म्हणाले? Coronavirus Patients Report | Rajesh Tope - Marathi News | Corona Report In 24 hours, what did the Health Minister say? Coronavirus Patients Report | Rajesh Tope | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोना रिपोर्ट २४ तासात, आरोग्यमंत्री काय म्हणाले? Coronavirus Patients Report | Rajesh Tope

...

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा सज्जड इशारा | Rajesh Tope Speech | Corona Virus In Maharashtra News - Marathi News | Health Minister Rajesh Tope's stern warning | Rajesh Tope Speech | Corona Virus In Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा सज्जड इशारा | Rajesh Tope Speech | Corona Virus In Maharashtra News

...

…मग बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचं लक्ष कुठं आहे?; पंकजा मुंडेंचा मंत्री धनंजय मुंडेवर निशाणा - Marathi News | Coronavirus vaccine: BJP Pankaja Munde letter to Rajesh Tope Targte on Minister Dhananjay Munde | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :…मग बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचं लक्ष कुठं आहे?; पंकजा मुंडेंचा मंत्री धनंजय मुंडेवर निशाणा

बीड जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून परिस्थिती चिंताजनक बनली आहे. ...