लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजेश टोपे

Rajesh Tope Latest news

Rajesh tope, Latest Marathi News

राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे 
Read More
आरोग्य विभागातील भरतीप्रकिया आजपासून सुरु - Marathi News | The recruitment process in the health department starts from today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरोग्य विभागातील भरतीप्रकिया आजपासून सुरु

कोरोना काळात आरोग्य यंत्रणेवर मोठी जबाबदारी होती. मात्र काही ठिकाणी कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे यंत्रेणेवर मोठा ताण आला होता. ...

मोठी घोषणा! राज्यात आरोग्य विभागात ८ हजार ५०० पदांची भरती, उद्या निघणार जाहीरात - Marathi News | recruitment of 8500 posts in the health department in the state advertisement will be issued tomorrow says health minister rajesh tope | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मोठी घोषणा! राज्यात आरोग्य विभागात ८ हजार ५०० पदांची भरती, उद्या निघणार जाहीरात

उद्या (१८ जानेवारी) नोकर भरतीची पहिली जाहिरात निघणार असून १५ फेब्रुवारीपर्यंत नोकर भरतीचं कामही पूर्ण होईल, असंही टोपे यांनी यावेळी सांगितलं.  ...

नामांतराआधी शहरांचा विकास महत्वाचा; राजेश टोपे यांचे संजय राऊत यांना प्रत्युत्तर - Marathi News | development of cities before renaming is important says Rajesh Tope reply to Sanjay Raut | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :नामांतराआधी शहरांचा विकास महत्वाचा; राजेश टोपे यांचे संजय राऊत यांना प्रत्युत्तर

"औरंगाबादला संभाजीनगर म्हणा किंवा उस्मानाबादला धाराशिव म्हणा पण विकास करा", असं राजेश टोपे म्हणाले.  ...

गरजूंना मोफत लसीसाठी पाठपुरावा; काही अडचण आली तर राज्य सरकार सक्षम - राजेश टोपे - Marathi News | Follow-up to the center for free vaccines to needy; If there is any problem, the state government is capable - Rajesh Tope | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गरजूंना मोफत लसीसाठी पाठपुरावा; काही अडचण आली तर राज्य सरकार सक्षम - राजेश टोपे

दारिद्र्य रेषेखालील गरजूंना मोफत लस मिळावी अशी इच्छा असून, त्यासाठी पाठपुरावा सुरु आहे ...

16 जानेवारीला नरेंद्र मोदी कोरोना लसीकरणची मोहीम सुरू करणार, को-विन अ‍ॅपही लाँच केलं जाणार - Marathi News | pm narendra modi corona vaccination launch 16 january co win app | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :16 जानेवारीला नरेंद्र मोदी कोरोना लसीकरणची मोहीम सुरू करणार, को-विन अ‍ॅपही लाँच केलं जाणार

corona vaccination : राजधानी दिल्लीत लोकनारायण जय प्रकाश हॉस्पिटलमध्ये कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू होईल. ...

'या' व्यक्तींना लस मिळणार नाही; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य - Marathi News | Maharashtra health minister clarifies how corona vaccination program will work and who wont get vaccine | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'या' व्यक्तींना लस मिळणार नाही; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य

आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं कसा असेल लसीकरणाचा कार्यक्रम ...

जिजाऊंची दूरदृष्टी सर्वांसाठी प्रेरणादायी -  राजेश टोपे - Marathi News | Jijau's vision inspires everyone - Rajesh Tope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिजाऊंची दूरदृष्टी सर्वांसाठी प्रेरणादायी -  राजेश टोपे

Jijau Janmotsaw कणखर राजमाता आणि लोकमाता म्हणूनही जिजाऊंकडे पाहीले पाहीजे, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी येथे केले. ...

दोन आठवड्यांत शासकीय समित्यांचे गठन करणार : राजेश टोपे - Marathi News | Government committees to be formed in two weeks: Rajesh Tope | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दोन आठवड्यांत शासकीय समित्यांचे गठन करणार : राजेश टोपे

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी टोपे यांच्यासोबत फोटो काढण्याची जणू स्पर्धाच केली. ...