लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजेश टोपे

Rajesh Tope Latest news

Rajesh tope, Latest Marathi News

राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे 
Read More
शुभवार्ता! सर्वसामान्यांना लवकरच मिळणार लोकलने प्रवास करण्याची मुभा; राजेश टोपेंनी दिले महत्वाचे संकेत - Marathi News | soon general public will be allowed to travel by local, said Health Minister Rajesh Tope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शुभवार्ता! सर्वसामान्यांना लवकरच मिळणार लोकलने प्रवास करण्याची मुभा; राजेश टोपेंनी दिले महत्वाचे संकेत

राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत हळूहळू सर्व गोष्टी उघडण्यास परवागनी देण्यात येणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. ...

...अखेर अकोल्यातील ‘टेलीआयसीयु’ सुरू! - Marathi News | 'TeleICU' in Akola starts! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :...अखेर अकोल्यातील ‘टेलीआयसीयु’ सुरू!

Tele ICU Akola GMC आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याहस्ते टेली आयसीयुचे उद््घाटन करण्यात आले. ...

CoronaVirus News: राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; मास्कच्या किमतीत मोठी घट; जाणून घ्या नव्या किमती - Marathi News | CoronaVirus Maharashtra is the first state to bring a cap on the price of masks says rajesh tope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; मास्कच्या किमतीत मोठी घट; जाणून घ्या नव्या किमती

CoronaVirus Mask Price in Maharashtra: सरकारने काढला आदेश, परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होणार मास्क ...

खळबळजनक! राजेश टोपे यांच्या बैठकीदरम्यान शेतकऱ्याचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Attempt to commit suicide by drinking poison of a farmer during Rajesh Tope's meeting | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! राजेश टोपे यांच्या बैठकीदरम्यान शेतकऱ्याचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

Suicide Attempt : पोलिसांनी त्यांना तात्काळ रोखून त्यांच्या हातातील विषाची बाटली हिसकावून घेतली. त्यामुळे अनर्थ टळला. ...

CoronaVirus News : दिलासादायक! राज्यात ११ लाख १७ हजार ७२० रुग्ण झाले कोरोनामुक्त - Marathi News | CoronaVirus Marathi News Total cases in Maharashtra rise to 14,16,513 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : दिलासादायक! राज्यात ११ लाख १७ हजार ७२० रुग्ण झाले कोरोनामुक्त

CoronaVirus Marathi News and Live Updates: रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८.९१ टक्के आहे. सध्या २ लाख ६० हजार ८७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ...

राज्यात ११ लाख रुग्ण कोरोनामुक्त, बाधितांची संख्या १४ लाखांहून अधिक, आतापर्यंत ३७ हजार मृत्यू - Marathi News | In the state, 11 lakh patients are coronary free, the number of infected is more than 14 lakh, so far 37 thousand deaths | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात ११ लाख रुग्ण कोरोनामुक्त, बाधितांची संख्या १४ लाखांहून अधिक, आतापर्यंत ३७ हजार मृत्यू

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८.८४ टक्के झाले असून मृत्यूदर २.६५ टक्के इतका आहे. ...

CoronaVirus News : अरे व्वा! दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी - Marathi News | CoronaVirus Marathi News Total cases in Maharashtra rise to 13,84,446 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : अरे व्वा! दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी

CoronaVirus Marathi News and Live Updates: आज दिवसभरात १८ हजार ३१७ नविन रुग्णांची नोंद झाली असून १९ हजार १६३ रुग्णांना घरी सोडण्यात आले. ...

CoronaVirus News : मोठा दिलासा! राज्यात सलग दुसऱ्यांदा नव्या रुग्णांच्या संख्येत झाली घट - Marathi News | CoronaVirus Marathi News Maharashtra Total cases state rise to 13,66,129 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : मोठा दिलासा! राज्यात सलग दुसऱ्यांदा नव्या रुग्णांच्या संख्येत झाली घट

CoronaVirus Marathi News and Live Updates: राज्याच्या रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होत असून आज ७८.२६ टक्के नोंद झाली आहे. ...