लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजेश्वरी खरात

rajeshwari kharat Latest news, मराठी बातम्या

Rajeshwari kharat, Latest Marathi News

नागराज मंजुळे यांच्या 'फॅण्ड्री' चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे राजेश्वरी खरात. 'फॅण्ड्री' चित्रपटात राजेश्वरीने शालू ही भूमिका साकारली होती. चित्रपटात शाळकरी मुलीच भूमिका साकारणारी राजेश्वरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.
Read More
'फॅन्ड्री'मधील जब्या आणि शालू खऱ्या आयुष्यात पण आहे प्रेमात, अभिनेत्रीने दिली ही हिंट - Marathi News | Jabya and Shalu from 'Fandry' are in love in real life too, the actress Rajeshwari Kharat gave this hint | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फॅन्ड्री'मधील जब्या आणि शालू खऱ्या आयुष्यात पण आहे प्रेमात, अभिनेत्रीने दिली ही हिंट

Rajeshwari Kharat : अलिकडेच राजेश्वरी खरातने एका तरूणासोबतचा फोटो शेअर केला होता. हा फोटो पाहून शालू अर्थात राजेश्वरी या तरुणाला डेट करत असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र आता तिने जब्यासोबतचा व्हिडीओ शेअर करत या चर्चांना पुर्णविराम लावला आहे. ...

'जब्या मोठा गेम झाला रे....', 'फँड्री' फेम राजेश्वरी खरातनं शेअर केला 'तो' फोटो, नेटकऱ्यांच्या कमेंट्सनी वेधलं लक्ष - Marathi News | Fandry Actress Rajeshwari Kharat Share Photo With Heart Emoji Netizens Funny Comments On Somnath Awghade | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फँड्री' फेम राजेश्वरी खरातनं शेअर केला 'तो' फोटो, नेटकऱ्यांच्या कमेंट्सनी वेधलं लक्ष

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या २०१३ साली आलेल्या 'फँड्री' सिनेमाची आजही चर्चा होताना दिसते. ...

‘तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला...' फॅंड्रीतील शालू- जब्याची ग्रेट भेट; व्हायरल फोटो पाहून नेटकरी म्हणाले... - Marathi News | marathi cinema fandry fame somnath awghade and rajeshwari kharat photo viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला...' फॅंड्रीतील शालू- जब्याची ग्रेट भेट; व्हायरल फोटो पाहून नेटकरी म्हणाले...

मराठी सिनेइंडस्ट्रीत एकापेक्षा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. ...

जब्याच्या शालूने घेतला लग्न न करण्याचा निर्णय?; व्हिडीओ शेअर करत म्हणाली... - Marathi News | nagraj manjule movie fandry fame actress Rajeshwari Kharat decided not to marry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जब्याच्या शालूने घेतला लग्न न करण्याचा निर्णय?; व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

Rajeshwari Kharat: राजेश्वरीने शेअर केलेल्या व्हिडीओची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे. ...

'प्यार किया तो..'; जब्याची शालू पडली प्रेमात? 'या' व्हिडीओमुळे होतीये चर्चा - Marathi News | 'Pyaar Kiya To..Marathi actress rajeshwari kharat new video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'प्यार किया तो..'; जब्याची शालू पडली प्रेमात? 'या' व्हिडीओमुळे होतीये चर्चा

Rajeshwari kharat: राजेश्वरीने शेअर केलेल्या पोस्टची होतीये चर्चा ...

Rajeshwari Kharat : “म्हणूनच नागराज सर पुन्हा चान्स देईनात”; ‘फँड्री’ फेम राजेश्वरी खरात होतेय ट्रोल, काय आहे कारण - Marathi News | "That's why Nagaraj sir will give another chance", Rajeshwari of 'Fandry' fame is being trolled, what is the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“म्हणूनच नागराज सर पुन्हा चान्स देईनात”; ‘फँड्री’ फेम राजेश्वरी खरात होतेय ट्रोल, काय आहे कारण

Rajeshwari Kharat : अलीकडेच राजेश्वरीने तिचा एक व्हिडीओ शेअर केला. या डान्स व्हिडीओमुळे राजेश्वरीला जबरदस्त ट्रोल केलं जातंय... ...

'फॅण्ड्री'मधल्या शालूला लागली लॉटरी, राजेश्वरी खरातची मराठी सिनेइंडस्ट्रीनंतर बॉलिवूडमध्ये एन्ट्री - Marathi News | Shalu from 'Fandry' won the lottery, Rajeshwari Kharat's entry in Bollywood after Marathi Cineindustry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फॅण्ड्री'मधल्या शालूला लागली लॉटरी, राजेश्वरी खरातची मराठी सिनेइंडस्ट्रीनंतर बॉलिवूडमध्ये एन्ट्री

नागराज मंजुळे यांच्या 'फॅण्ड्री' चित्रपटातून अभिनेत्री राजेश्वरी खरात घराघरात पोहचली. ...

मराठी नाही आता थेट इंग्लिश गाण्यावर फँड्री फेम शालूने लावले ठुमके, तुम्ही पाहिले का ? video viral - Marathi News | Fandry Movie Actress Rajeshwari Kharat video goes viral of her dance not on Marathi song but this English song, check details Here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी नाही आता थेट इंग्लिश गाण्यावर फँड्री फेम शालूने लावले ठुमके, तुम्ही पाहिले का ? video viral

फँड्रीफेम शालू म्हणजेच राजेश्वरी खरातचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झाला आहे. ...