रजनीकांत, फोटो FOLLOW Rajinikanth, Latest Marathi News शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत. Read More
साउथ कलाकारांचे फॅन फॉलोअर्स केवळ दक्षिणेतच नाही तर संपूर्ण देशात आहेत, लोकांना त्यांचे चित्रपट खूप आवडतात. या आवडत्या अभिनेत्यांपैकी कोण किती मानधन घेतात ते जाणून घेऊयात. ...
फेब्रुवारीमध्ये रिलीज होणाऱ्या बिग बजेट चित्रपटांच्या यादीवर एक नजर... ...
सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) सध्या त्यांच्या 'जेलर' (Jailer) चित्रपटामुळे चर्चेत आहेत. १० ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेला जेलर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ...
साऊथच्या या अभिनेत्याचा आज वाढदिवस. ...
Tamil Stars : जनतेचं प्रेमच नाही तर या टायटलमागे आहे मार्केटींगचा फंडा... जाणून घ्या खरं कारण ...
रजनीकांत यांची लेक ऐश्वर्याच्या घरातील लॉकरमधून 60 तोळ्याचे दागिने चोरीला गेले आहे. त्यामुळे ऐश्वर्याचं नेटवर्थ चर्चेत आलं आहे. ...
दाक्षिणात्य सुपरस्टार आणि टॉलिवूडचा थलैवा रजनीकांत यांनी मुंबईत आल्यानंतर आवर्जून मातोश्री या निवासस्थानी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह कुटुंबीयांची भेट घेतली. ...
‘कांतारा’ चित्रपटानं सर्वांना वेड लावलं आहे. 15 कोटींचा बजेट असलेल्या या चित्रपटानं वर्ल्डवाईड 250 कोटींवर कमाई केली ...