लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजीव गांधी

राजीव गांधी

Rajiv gandhi, Latest Marathi News

'राजीव गांधींच्या काळात एससी-एसटी-ओबीसींबाबत भडक जाहीरात', पीएम मोदींचा घणाघात - Marathi News | During the time of Rajiv Gandhi, bad advertisement about SC-ST-OBC; PM Modi hit hard | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राजीव गांधींच्या काळात एससी-एसटी-ओबीसींबाबत भडक जाहीरात', पीएम मोदींचा घणाघात

'एससी-एसटी-ओबीसी समाज एकत्र आल्यापासून काँग्रेस केंद्रात कधीच पूर्ण बहुमताने सरकार बनवू शकली नाही." ...

Pune: क्या चल रहा है? स्थानिक कार्यकर्त्यांना विचारणा, असे हे दिलदार स्वभावाचे राजीव गांधी - Marathi News | What is going on Ask the local activists this kind hearted Rajiv Gandhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: क्या चल रहा है? स्थानिक कार्यकर्त्यांना विचारणा, असे हे दिलदार स्वभावाचे राजीव गांधी

राजीव गांधींना भेटता यावे, त्यांच्याबरोबर बोलता यावे, अशी स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा त्याकाळी शरद पवारांनी पूर्ण केली ...

"राजीव गांधी एका मुलाखतीत आरक्षण मिळणाऱ्यांना 'बुद्धू' म्हणाले होते अन्..."; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर प्रहार - Marathi News | Rajiv Gandhi in an interview called reservationists are buddhu says Prime Minister Modi attack on Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राजीव गांधी एका मुलाखतीत आरक्षण मिळणाऱ्यांना 'बुद्धू' म्हणाले होते अन्..."; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर प्रहार

राजीव गांधी एका मुलाखतीत आरक्षण मिळणाऱ्यांना 'बुद्धू'ही म्हणाले होते. एससी, एसटी आणि ओबीसी समाजाचा याहून मोठा आपमान काय असू शकतो? असा सवाल करत आज (शनिवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर प्रहार केला. ...

..तेव्हा २ वर्षाच्या वरुणसोबत मेनकांना इंदिरा गांधींनी घराबाहेर काढलं; 'त्या' रात्री काय घडलं? - Marathi News | Indira Gandhi threw Sanjay Gandhi wife Maneka Gandhi out of the house, what exactly is the dispute in the Gandhi family? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :२ वर्षाच्या वरुणसोबत मेनकांना इंदिरा गांधींनी घराबाहेर काढलं; 'त्या' रात्री काय घडलं?

गांधी कुटुंबीय स्वत:साठी जगले नाही, त्यांनी आधी देशाचा विचार केला - Marathi News | The Gandhi family did not live for themselves, they thought of the country first | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गांधी कुटुंबीय स्वत:साठी जगले नाही, त्यांनी आधी देशाचा विचार केला

Nagpur : शहर काँग्रेसतर्फे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना श्रद्धांजली ...

'बाबा, तुमची स्वप्ने, माझी स्वप्ने', राजीव गांधींच्या पुण्यतिथीला राहुल गांधी झाले भावूक, जुना फोटो केला शेअर - Marathi News | Rahul Gandhi gets emotional on Rajiv Gandhi's death anniversary shares old photo | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बाबा, तुमची स्वप्ने, माझी स्वप्ने', राजीव गांधींच्या पुण्यतिथीला राहुल गांधी झाले भावूक, जुना फोटो केला शेअर

राहुल गांधी यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले, "बाबा, तुमची स्वप्ने, माझी स्वप्ने, तुमच्या आकांक्षा, माझ्या जबाबदाऱ्या. तुमच्या आठवणी, आज आणि नेहमी माझ्या हृदयात आहेत. ...

कसा होता भारताचा वारसा कर कायदा?; माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी केला होता रद्द - Marathi News | How was India's Inheritance Tax Act?; It was canceled by former PM Rajiv Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कसा होता भारताचा वारसा कर कायदा?; माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी केला होता रद्द

१९८५ मध्ये हा कायदा राजीव गांधी सरकारने संपविला ...

"आज मला पहिल्यांदा वस्तुस्थिती मांडायची आहे..."; राजीव गांधींचं नाव घेत PM मोदींचा काँग्रेसवर सर्वात मोठा हल्ला - Marathi News | Prime Minister narendra modi says inheritance tax law repealed by rajiv gandhi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आज मला पहिल्यांदा वस्तुस्थिती मांडायची आहे..."; राजीव गांधींचं नाव घेत PM मोदींचा काँग्रेसवर सर्वात मोठा हल्ला

मोदी म्हणाले, देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे निधान झाल्यानंतर, त्यांची संपत्ती त्यांच्या मुलांना मिळणार होती. मात्र, पूर्वी एक असा कायदा होता, की त्या संपत्तीचा एक भाग त्यांना मिळण्यापूर्वी, सरकार घेत होते. तेव्हा... ...