लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजीव गांधी

राजीव गांधी

Rajiv gandhi, Latest Marathi News

विधानसभा असो वा लोकसभा, 'या' मतदारसंघात पंतप्रधान ज्याचा करतात प्रचार, त्याची होते हार - Marathi News | Junagadh loksabha constituency : If PM Campaigns for Candidate he lost the election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधानसभा असो वा लोकसभा, 'या' मतदारसंघात पंतप्रधान ज्याचा करतात प्रचार, त्याची होते हार

मतदारसंघात पंतप्रधानांची सभा झाली म्हणजे म्हणजे विजय निश्चित असे सर्वसाधारणपणे मानले जाते. असाही एक मतदारसंघ आहे जिथे पंतप्रधान ज्या उमेदवाराची सभा घेतात तो पराभूत होतो. ...

कशा होत्या पूर्वी निवडणुका? पाहा निवडणुकीच्या काळातील ऐतिहासिक छायाचित्रे - Marathi News | historical photographs of Indians elections | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कशा होत्या पूर्वी निवडणुका? पाहा निवडणुकीच्या काळातील ऐतिहासिक छायाचित्रे

इतिहासाची पाने... राजीव गांधी यांच्या हत्येने देश हादरला! - Marathi News | History pages ... Rajiv Gandhi's assassination sparks the country! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इतिहासाची पाने... राजीव गांधी यांच्या हत्येने देश हादरला!

पंतप्रधान चंद्रशेखर यांचा पाठिंबा काँग्रेसने मागे घेतल्याने मुदतपूर्व निवडणुकांशिवाय पर्याय नव्हता. देश दुसऱ्यांदा मुदतपूर्व निवडणुकांना सामोरे जात होता. मार्च ते मे या काळात मतदान होणार होते. ...

इतिहासाची पाने... मंदिर-मशीद वादातून पुन्हा एकदा अस्थिरता! - Marathi News | History of the pages... Against the volatility of mosque -temple dispute! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इतिहासाची पाने... मंदिर-मशीद वादातून पुन्हा एकदा अस्थिरता!

बोफोर्सचा आरोप, अयोध्येतील राममंदिर-बाबरी मशीद वाद, शाहबानो प्रकरण आदींनी वातावरण गढूळ होऊन गेले होते. पंतप्रधान राजीव गांधी यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. ...

इतिहासाची पाने... राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार - Marathi News | History pages ... New government led by Rajiv Gandhi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :इतिहासाची पाने... राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार

देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची निवासस्थानीच अंगरक्षकांकडून हत्या झाली. पंजाबमधील दहशतवादाचे स्वरूप किती क्रूर बनले होते, याचे ते उदाहरण होते. ...

'त्याचे' वडील होते राजीव गांधींचे 'खास'; पण तो उतरतोय राहुलविरोधात मैदानात! - Marathi News | Lok Sabha election 2019 Congress Loyalist Haji Mohammad Haroon Rashid to Contest Against Rahul Gandhi In Amethi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'त्याचे' वडील होते राजीव गांधींचे 'खास'; पण तो उतरतोय राहुलविरोधात मैदानात!

अमेठीत राहुल गांधींना मोहम्मद हारुन रशिद देणार आव्हान ...

लोकसभा नागपूर १९९१; गड आला पण सिंह गेला - Marathi News | Lok Sabha Nagpur, 1991; Victory is there but no feeling of winning | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकसभा नागपूर १९९१; गड आला पण सिंह गेला

१९९१ च्या लोकसभा निवडणुकांच्या कालावधीत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाल्याने कॉंग्रेससह देशात शोककळा होती. एका प्रकारे ‘गड आला पण सिंह गेला’ अशीच कॉंग्रेसनेत्यांची भावना होती. ...

राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची मुक्तता करू जाहीरनाम्यांत अद्रमुक, द्रमुकची ‘समान' आश्वासने - Marathi News | 'Same' promises of DMK, DMK in declaration of Rajiv Gandhi's assassins | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची मुक्तता करू जाहीरनाम्यांत अद्रमुक, द्रमुकची ‘समान' आश्वासने

केंद्रात सत्तेत आल्यास माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची मानवतेच्या दृष्टिकोनातून मुक्तता करण्याचे, तसेच वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट रद्द करण्याचे आश्वासन अण्णा द्रमुक व द्रमुक यांनी जाहीरनाम्यांमध्ये दिले आहे. ...