लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजीव गांधी

राजीव गांधी

Rajiv gandhi, Latest Marathi News

राजीव गांधी हत्याकांड! दोषींच्या सुटकेविरोधात केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात याचिका - Marathi News | Rajiv Gandhi assassination! Petition of the central government in the Supreme Court against the release of the convicts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजीव गांधी हत्याकांड! दोषींच्या सुटकेविरोधात केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात याचिका

सर्वोच्च न्यायालयाने राजीव गांधी हत्याकांडातील आरोपींची सुटका केली आहे. ...

वडिलांच्या हत्येची विचारणा आणि प्रियांका गांधी रडल्या, राजीव गांधींची मारेकरी नलिनीचं विधान - Marathi News | Father's murder question and Priyanka Gandhi cries, Rajiv Gandhi's assassin Nalini's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडिलांच्या हत्येची विचारणा आणि प्रियांका गांधी रडल्या, राजीव गांधींची मारेकरी नलिनीचं विधान

Rajiv Gandhi: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्याकांडातील सहा दोषींची शनिवारी तुरुंगातून सुटका करण्यात आली. नलिनी हे यांतील सर्वांत चर्चित नाव. नलिनीने रविवारी तुरुंगातील आठवणी सांगितल्या. ...

आजचा अग्रलेख: राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना माफी! - Marathi News | Today's Editorial: Pardon to Rajiv Gandhi's killers! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना माफी!

Today's Editorial: माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या सर्व मारेकऱ्यांची मुक्तता करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने अनेक प्रश्न तर निर्माण केले आहेतच; पण भविष्यात काही नव्या समस्या उभ्या ठाकण्याच्या शक्यतेलाही जन्म दिला आहे ...

Rajiv Gandhi Assassination: राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना सोडणे चुकीचे; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर काँग्रेस नाराज... - Marathi News | Rajiv Gandhi Assassination: Wrong decision of Supreme Court to release Rajiv Gandhi's killers; Congress upset over the court's decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना सोडणे चुकीचे; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर काँग्रेस नाराज...

Rajiv Gandhi Assassination: भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या सर्व सहा दोषींना मुक्त करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. ...

मोठी बातमी: राजीव गांधी हत्या प्रकरणातील सर्व सहा आरोपींची तुरुंगातून सुटका करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश  - Marathi News | Big News, Rajiv Gandhi Assassination Case : Supreme Court orders release of all six accused in Rajiv Gandhi assassination case from jail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजीव गांधी हत्या प्रकरणातील सर्व सहा आरोपींची तुरुंगातून सुटका करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

Rajiv Gandhi Assassination Case: भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या सर्व सहा दोषींना मुक्त करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. ...

राहुल वडील राजीव गांधीसोबत सभेसाठी आले होते आज त्याच ठिकाणी आहे भारत जोडो यात्रा - Marathi News | 9-year-old Rahul had come for the meeting with his father Rajiv Gandhi the Bharat Jodo Yatra at the same place today | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :राहुल वडील राजीव गांधीसोबत सभेसाठी आले होते आज त्याच ठिकाणी आहे भारत जोडो यात्रा

राजीव गांधी स्वतः हेलिकॉप्टर चालवत आले होते नरसीत; भारत जोडो यात्रेने जागविल्या राजीव गांधी यांच्या सभेच्या आठवणी ...

गांधी कुटुंबाला धक्का, दोन संस्थांचे परवाने रद्द! कायद्याचे उल्लंघन केल्याचा दावा - Marathi News | Modi govt cancels FCRA licence of Rajiv Gandhi Foundation and Rajiv Gandhi Charitable Trust, both are chaired by Sonia Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गांधी कुटुंबाला धक्का, दोन संस्थांचे परवाने रद्द! कायद्याचे उल्लंघन केल्याचा दावा

२०२० मध्ये स्थापन केलेल्या आंतर मंत्रालयीन समितीच्या चौकशीनंतर राजीव गांधी फाउंडेशन व राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे एफसीआरए परवाने रद्द करण्यात आले. ...

Rajiv Gandhi Foundation Update: राजीव गांधी फाउंडेशनचे लायसन रद्द; केंद्र सरकारची काँग्रेसविरोधात आजवरची सर्वात मोठी कारवाई - Marathi News | License of Rajiv Gandhi Foundation cancelled; Central government's biggest action against Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजीव गांधी फाउंडेशनचे लायसन रद्द; केंद्र सरकारची काँग्रेसवर सर्वात मोठी कारवाई

Rajiv Gandhi Foundation Update: राजीव गांधी फाउंडेशन ही गांधी कुटुंबाशी संलग्न असलेली एनजीओ आहे. राजीव गांधी फाउंडेशनची स्थापना 21 जून 1991 रोजी झाली होती. ...