लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजीव गांधी

राजीव गांधी

Rajiv gandhi, Latest Marathi News

राजीव गांधींनी दिलेलं तेच 'रियल गिफ्ट', केरळमधील माजी मंत्र्यांच्या लग्नाची गोष्ट - Marathi News | The same real gift given by Rajiv Gandhi, the story of the wedding of a former minister ramesh chennithala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजीव गांधींनी दिलेलं तेच 'रियल गिफ्ट', केरळमधील माजी मंत्र्यांच्या लग्नाची गोष्ट

रमेश चेन्नीथला हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून केरमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. आपल्या राजकीय कारकिर्दीत केरळ विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपदही त्यांनी भूषवले आहे. ...

काँग्रेस पक्षाकडून १११ अ‍ॅम्ब्युलन्स व ६१ लाख मास्कचे वाटप करणार, नाना पटोलेंची घोषणा - Marathi News | Congress will distribute 111 ambulances and 61 lakh masks, announced by Nana Patole | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेस पक्षाकडून १११ अ‍ॅम्ब्युलन्स व ६१ लाख मास्कचे वाटप करणार, नाना पटोलेंची घोषणा

Nana Patole : राज्यभरात ६१ लाख मास्कचे वाटप केले जाणार आहे. महाराष्ट्र काँग्रेस तर्फे ५१ लाख आणि मुंबई काँग्रेस तर्फे १० लाख मास्क वाटप करण्यात येणार आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले. ...

Rajiv Gandhi: राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची शिक्षा माफ करा आणि तत्काळ सुटका करा; स्टॅलिन यांची राष्ट्रपतींकडे मागणी - Marathi News | stalin demands president kovind to free Rajiv gandhi assassination convicts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rajiv Gandhi: राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची शिक्षा माफ करा आणि तत्काळ सुटका करा; स्टॅलिन यांची राष्ट्रपतींकडे मागणी

Rajiv Gandhi: तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना एक पत्र लिहून राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची शिक्षा माफ करावी, अशी मागणी केली आहे. ...

‘माणूस म्हणून चांगले असणे’च राजीव गांधींच्या राजकीय मर्यादेचे कारणही ठरले - Marathi News | Article on not having a 'good man' in politics! As Rajiv Gandhi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘माणूस म्हणून चांगले असणे’च राजीव गांधींच्या राजकीय मर्यादेचे कारणही ठरले

राजीव गांधी यांना अभिप्रेत असलेले त्यांच्या जातकुळीचे नैतिक राजकारण आता आसपास कोठे दिसत नाही. देशाचे केवढे दुर्दैव आहे हे! ...

Rajiv Gandhi: तेजस्वी पर्वाचे स्मरण; राजीव गांधींच्या स्वप्नातले जग जर आपण निर्माण करू शकलो असतो, तर... - Marathi News | Article on Rajiv Gandhi Death Anniversary Memories | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Rajiv Gandhi: तेजस्वी पर्वाचे स्मरण; राजीव गांधींच्या स्वप्नातले जग जर आपण निर्माण करू शकलो असतो, तर...

गेल्या ३० वर्षांत ज्या विद्वेषी शक्तींनी आपल्या देशात थैमान घातले आहे, त्याच शक्तींनी राजीव गांधींच्या हत्येची नेपथ्यरचना केली होती, हे नक्की! ...

आजचे 'वर्क फ्रॉम होम' स्वर्गीय राजीव गांधींमुळेच, उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली आदरांजली - Marathi News | Today's 'Work from Home' is due to late Rajiv Gandhi, Deputy CM ajit pawar pays homage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आजचे 'वर्क फ्रॉम होम' स्वर्गीय राजीव गांधींमुळेच, उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली आदरांजली

देशात संगणक युग, डिजिटल क्रांती आणण्याचे श्रेय स्वर्गीय राजीव गांधी यांच्या नेतृत्व व दूरदृष्टीलाच ...

पुडुचेरीत राहुल गांधींनी केलं राजीव गांधींच्या मारेकऱ्यांवर वक्तव्य; म्हणाले, "मी त्यांना माफ..." - Marathi News | congress leader rahul gandhi said he forgive the killers of his father rajiv gandhi in an event in puducherry | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पुडुचेरीत राहुल गांधींनी केलं राजीव गांधींच्या मारेकऱ्यांवर वक्तव्य; म्हणाले, "मी त्यांना माफ..."

Rahul Gandhi on Rajiv Gandhi : "माझे वडील अजूनही माझ्यात आहेत. ते माझ्याद्वारे बोलत आहेत," असंही राहुल गांधी यावेळी म्हणाले. ...

Satish Sharma: सतीश शर्मा: पायलट ते खासदार; संकटसमयी गांधी घराण्याचे 'गड' राखणारे शिलेदार! - Marathi News | Congress leader and Gandhi loyalist Capt Satish Sharma dies | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Satish Sharma: सतीश शर्मा: पायलट ते खासदार; संकटसमयी गांधी घराण्याचे 'गड' राखणारे शिलेदार!

Veteran Congress leader Captain Satish Sharma dead: १९८० च्या दशकात कॅप्टन सतीश शर्मा यांना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी राजकारणात आणलं होतं ...