राजीव कपूर हे ‘शोमॅन’ राज कपूर यांचे सर्वात लहान चिरंजीव आहेत. राजीव यांनी आपल्या करिअरमध्ये फार चित्रपट केले नाहीत. पण त्यांचा ‘राम तेरी गंगा मैली’ आजही सिनेप्रेमींच्या मनात जिवंत आहे. या चित्रपटात राजीव कपूर लीड रोलमध्ये दिसले होते. राजीव यांचे वडिल राज कपूर यांनीच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. १९९० मध्ये आलेला ‘जिम्मेदार’हा चित्रपट राजीव कपूर यांचा अखेरचा चित्रपट होता. Read More
(Property clashes in Kapoor family : कपूर घराण्यात संपत्तीवरून वाद; राजीव कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीवर त्यांचे बंधू रणधीर कपूर आणि बहिण रीमा जैन यांनी हक्क सांगितला आहे. ...
या लोकांच्या संवेदना इतक्या बोथट झाल्यात का? अशा शब्दांत लोकांनी कपूर कुटुंबाला ट्रोल केले. इतके की, कपूर कुटुंबावर टीका होताच रणधीर कपूर यांना स्वत: खुलासा द्यावा लागला. ...