राजीव कपूर हे ‘शोमॅन’ राज कपूर यांचे सर्वात लहान चिरंजीव आहेत. राजीव यांनी आपल्या करिअरमध्ये फार चित्रपट केले नाहीत. पण त्यांचा ‘राम तेरी गंगा मैली’ आजही सिनेप्रेमींच्या मनात जिवंत आहे. या चित्रपटात राजीव कपूर लीड रोलमध्ये दिसले होते. राजीव यांचे वडिल राज कपूर यांनीच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. १९९० मध्ये आलेला ‘जिम्मेदार’हा चित्रपट राजीव कपूर यांचा अखेरचा चित्रपट होता. Read More
Kapoor Family: कपूर घराणे हे बॉलिवूडमधील सर्वात मोठे फिल्मी कुटुंब आहे.या कुटुंबातील जवळपास ३० जणांनी बॉलिवूडमध्ये काम केले आहे. आलिया भट(Alia Bhatt)चेही नाव लवकरच कपूर कुटुंबाशी जोडले जाणार आहे. ...