लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजकुमार बडजात्या

राजकुमार बडजात्या

Rajkumar barjatya, Latest Marathi News

राजकुमार बडजात्या बॉलिवूडचे सुप्रसिद्ध निर्माते आहेत. यांच्या राजश्री प्रॉडक्शनने एकापेक्षा एक दमदार चित्रपटांची निर्मिती केली.  १९७२ साली आलेला पिया का घर, १९९४ मध्ये गाजलेला हम आपके है कौन, १९९९ चा हम साथ साथ है, असे अनेक चित्रपट राजश्री प्रॉडक्शनने दिलेत. गत १५ फेबु्रवारीला राजकुमार यांची निर्मिती असलेल ‘हम चार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.
Read More