कडू, पटेल यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने शनिवारी रात्रीपासून त्यांच्या घरांना पोलिसांकडून सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. दर आठ तासांनी कर्तव्यावरील पोलीस कर्मचारी बदलत असल्याची माहिती आहे. ...
Amravati News आमदार राजकुमार पटेल यांनी पूर्णपणे गोंडी लोकांसारखे वस्त्र आणि आभूषण परिधान करून मेळघाटातील आठवडी बाजारात हजेरी लावली. इतकेच नव्हे, तर त्यांनी बासुरी हातात घेऊन गोंडी बांधवांसोबत नृत्याचा फेरही धरला. ...
अमरावती शहरातील नवसारी भागात डांबरीकरणाच्या कामावर गेलेल्या निमकुंड येथील आदिवासी मजुराचा मंगळवारी रोलरखाली मृत्यू झाला. त्यासंबंधी तक्रार न घेता परतवाडा पोलिसांनी दमदाटी केली तसेच शवविच्छेदन न करता मृतदेह जाळण्यात आल्याची तक्रार गुरुवारी अचलपूर उपवि ...