लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजनाथ सिंह

राजनाथ सिंह

Rajnath singh, Latest Marathi News

Delhi Railway Station Stampede: नवी दिल्ली रेल्वे स्थानकातील चेंगराचेंगरीत १५ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; PM मोदी-राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलं दुःख - Marathi News | 15 people killed, many injured in stampede at New Delhi railway station; PM Modi-Rajnath Singh express grief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Railway Station Stampede: नवी दिल्ली रेल्वे स्थानकातील चेंगराचेंगरीत १५ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; PM मोदी-राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलं दुःख

PM Modi Condoles Delhi Railway Station Stampede: पंतप्रधान मोदींनी ट्विट करत, नवी दिल्ली रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे व्यथित झाल्याचे म्हटले आहे.  ...

चिनी पार्ट्सचा वापर; सुरक्षेच्या कारणास्तव संरक्षण मंत्रालयाने रद्द केला 400 ड्रोन्स खरेदीचा करार - Marathi News | Defence Ministry Cancels Drone Contracts: Use of Chinese parts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिनी पार्ट्सचा वापर; सुरक्षेच्या कारणास्तव संरक्षण मंत्रालयाने रद्द केला 400 ड्रोन्स खरेदीचा करार

Defence Ministry Cancels Drone Contracts: हे सर्व ड्रोन LAC वर तैनात केले जाणार होते. ...

दारूगोळा, मिसाइल्स आन् फायटर जेट...; भारतानं डिफेंस बजेटमध्ये हजारो कोटी वाढवून चीन-पाकला दिला टन्शन - Marathi News | Ammunition, missiles and fighter jets India increases defense budget by thousands of crores, causing tension with China and Pakistan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दारूगोळा, मिसाइल्स आन् फायटर जेट...; भारतानं डिफेंस बजेटमध्ये हजारो कोटी वाढवून चीन-पाकला दिला टन्शन

गेल्या २०२४-२५ साठी भारत सरकारने ४ लाख ५४ हजार ७७३ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली होती. तर यावेळी यात 36 हजार 959 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली होती. महत्वाचे म्हणजे, भारताने या अर्थसंकल्पात डिफेंस सेक्टरला सर्वाधिक बजेट दिले आहे. ...

शांतता ही आमची कमजोरी नसून ताकद; आम्ही युद्धाऐवजी बुद्धांना मानतो : राजनाथ सिंह - Marathi News | We respect Buddha instead of war: Rajnath Singh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शांतता ही आमची कमजोरी नसून ताकद; आम्ही युद्धाऐवजी बुद्धांना मानतो : राजनाथ सिंह

गेल्या दहा वर्षांत लष्करासाठी १ लाख २७ हजार कोटी रुपयांची भारतीय बनावटीची लष्करी उपकरणे तयार केली ...

'PoK शिवाय जम्मू-काश्मीर अपूर्ण, पाकिस्तानला परिणाम भोगावे लागतील', राजनाथ सिंहांचा इशारा - Marathi News | 'Jammu and Kashmir is incomplete without PoK, Pakistan will have to face consequences', warns Rajnath Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'PoK शिवाय जम्मू-काश्मीर अपूर्ण, पाकिस्तानला परिणाम भोगावे लागतील', राजनाथ सिंहांचा इशारा

'पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी पीओकेच्या भूमीचा वापर करत आहे. आजही तेथे दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे सुरू आहेत. ' ...

आतील अन् बाहेरील शत्रू सक्रिय, कायम सतर्क राहा; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह; लक्ष ठेवून उपाययोजना करा  - Marathi News | Internal and external enemies are active, always be alert; Defence Minister Rajnath Singh; Keep an eye on it and take measures | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आतील अन् बाहेरील शत्रू सक्रिय, कायम सतर्क राहा; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह; लक्ष ठेवून उपाययोजना करा 

मध्य प्रदेशात इंदूर जिल्ह्यातील महू छावणीच्या दोन दिवसीय दौऱ्यात दुसऱ्या दिवशी लष्कराच्या जवानांशी संवाद साधताना त्यांनी हा इशारा दिला. या शत्रूंवर सतत लक्ष ठेवून त्यांच्याविरुद्ध योग्य वेळी ठोस पावले उचलण्याची गरज राजनाथसिंह यांनी प्रतिपादित केली. ...

"सुरक्षेच्या बाबतीत भारत भाग्यवान नाही, लष्कराने शत्रूंपासून..."; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे मोठं विधान - Marathi News | Defence Minister Rajnath Singh addressed the Indian Army at Mhow cantonment in Indore Madhya Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सुरक्षेच्या बाबतीत भारत भाग्यवान नाही, लष्कराने शत्रूंपासून..."; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे मोठं विधान

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रविवारी मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये महू छावणीत भारतीय लष्कराच्या जवानांना संबोधित केले. ...

संविधानावरील चर्चेत दोन्ही बाजूंनी ‘फायर’; वारंवार संविधान हायजॅक करण्याचा प्रयत्न : राजनाथ - Marathi News | Both sides 'fire' in debate on Constitution; Repeated attempts to hijack Constitution: Rajnath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संविधानावरील चर्चेत दोन्ही बाजूंनी ‘फायर’; वारंवार संविधान हायजॅक करण्याचा प्रयत्न : राजनाथ

विरोधी पक्षाचे अनेक नेते संविधानाची प्रत खिशात घेऊन फिरतात, कारण त्यांनी पिढ्यानपिढ्या आपल्या कुटुंबाच्या खिशात ठेवलेले संविधान पाहिले असल्याचा दावा करत संरक्षण मंत्र्यांनी राहुल गांधींना लक्ष्य केले. ...