लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजनाथ सिंह

राजनाथ सिंह

Rajnath singh, Latest Marathi News

संरक्षणमंत्र्यांचे सर्वच खासदारांना आवाहन; संसदेचा पास देताना 'ही' काळजी घ्यावी - Marathi News | Defense Minister Rajnath Singh appeals to all MPs; Care should be taken while giving a pass to Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संरक्षणमंत्र्यांचे सर्वच खासदारांना आवाहन; संसदेचा पास देताना 'ही' काळजी घ्यावी

संसद सभागृहात झालेल्या गोंधळानंतर देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. ...

Video: चिठ्ठीत भजनलाल शर्मांचे नाव वाचून वसुंधरा राजेंना धक्का; कॅमेऱ्याने टिपले हावभाव - Marathi News | Vasundhara Raje Video: Rajasthan New CM Bhajanlal Sharma: Vasundhara Raje shocked after reading Bhajanlal Sharma's name in the note | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :Video: चिठ्ठीत भजनलाल शर्मांचे नाव वाचून वसुंधरा राजेंना धक्का; कॅमेऱ्याने टिपले हावभाव

Vasundhara Raje Video: भाजप हायकमांडने वसुंधरा राजे यांना डावलून पहिल्यांदा आमदार झालेल्या भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री केले आहे. ...

पुढच्याच महिन्यात कोस्टल रोडचा पहिला टप्पा सुरु होणार; मुख्यमंत्र्यांची मुंबईत घोषणा - Marathi News | The first phase of the coastal road will start next month January 2023; CM Eknath Shinde announcement in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुढच्याच महिन्यात कोस्टल रोडचा पहिला टप्पा सुरु होणार; मुख्यमंत्र्यांची मुंबईत घोषणा

सीएसआर एक्सलन्स अवॉर्डस् सोहळ्यामध्ये ते बोलत होते. यावेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना ‘दि सीएसआर जर्नल चॅम्पीयन ऑफ गुड गव्हर्नन्स’ हा पुरस्कार देण्यात आला. ...

हवाई दलाची ताकद वाढणार, 97 लढाऊ विमाने अन् 150 हेलिकॉप्टर खरेदीला केंद्राची मंजुरी - Marathi News | Air Force will increase in strength, Center approves purchase of 97 fighter jets and 150 combat helicopters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हवाई दलाची ताकद वाढणार, 97 लढाऊ विमाने अन् 150 हेलिकॉप्टर खरेदीला केंद्राची मंजुरी

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.. ...

मैतेई-कुकी समाजाला राजनाथ सिंहांचं आवाहन; म्हणाले, "एकत्र बसावं अन् मनापासून..." - Marathi News | defence minister rajnath singh visit mizoram appeal to talk meitei kuki communities | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मैतेई-कुकी समाजाला राजनाथ सिंहांचं आवाहन; म्हणाले, "एकत्र बसावं अन् मनापासून..."

राजनाथ सिंह यांनी लोकांना सांगितले की, हिंसाचार हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही आणि मणिपूरमधील दोन्ही समुदायांनी संकटग्रस्त राज्यातील परिस्थिती सुधारण्यासाठी एकमेकांशी बोलले पाहिजे. ...

अनियंत्रित मासेमारी रोखण्यासाठी पाळत ठेवून डेटा सामायिक करा - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह - Marathi News | Share surveillance data to prevent unregulated fishing - Defense Minister Rajnath Singh | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अनियंत्रित मासेमारी रोखण्यासाठी पाळत ठेवून डेटा सामायिक करा - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

चांचेगिरी, दहशतवाद, ड्रग्स तस्करींचा सामना करण्यासाठी बहुराष्ट्रीय सहयोग चौकट हवी. ...

सागरी परिषदेला उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह गोव्यात - Marathi News | union defense minister rajnath singh in goa to attend maritime conference | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सागरी परिषदेला उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह गोव्यात

विमानतळावर शिष्टाचारमंत्री मॅाविन गुदिन्हो यांनी त्यांचे स्वागत केले. ...

सीमेवर शस्त्रपूजन; जवानांचे कौतुकही, संरक्षणमंत्र्यांचा दसरा तवांगमध्ये साजरा - Marathi News | appreciation of jawans defense minister rajnath singh celebrates dussehra in tawang | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमेवर शस्त्रपूजन; जवानांचे कौतुकही, संरक्षणमंत्र्यांचा दसरा तवांगमध्ये साजरा

अतुलनीय धैर्याने सीमेचे रक्षण केल्याबद्दल सैन्याचे कौतुक केले. ...