लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजू शेट्टी

राजू शेट्टी

Raju shetty, Latest Marathi News

सदाभाऊंवरील दगडफेकीचे पडसाद: इचलकरंजीत रयत क्रांतीची निदर्शने - Marathi News | Massacre on Sadabhauj: The demonstrations of the Rai revolution in Ichalkaranji | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सदाभाऊंवरील दगडफेकीचे पडसाद: इचलकरंजीत रयत क्रांतीची निदर्शने

इचलकरंजी : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मोटारीवर माढा तालुक्यात झालेल्या दगडफेकीचे पडसाद शनिवारी जिल्ह्यात उमटले. ...

कोल्हापूर- तर प्रत्येक मंत्र्यांच्या वाट्याला ‘दगड’, खोत यांच्या गाडीवरील दगडफेकीचं राजू शेट्टींकडून समर्थन - Marathi News | Kolhapur: 'stone' in front of every minister: Raju Shetty, Khot's support to throw stones on the car: Farmers' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर- तर प्रत्येक मंत्र्यांच्या वाट्याला ‘दगड’, खोत यांच्या गाडीवरील दगडफेकीचं राजू शेट्टींकडून समर्थन

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर झालेला हल्ला हा व्यक्ती व्देषातून नव्हेतर शेतकऱ्यांच्या रोषांचे प्रत्यंतर आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीतर राज्यातील प्रत्येक मंत्र्याच्या वाट्याला असे दगड येतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस ...

सांगली : सदाभाऊच्या गाडीवरील दगडफेकीला रयतचे प्रत्युत्तर, राजू शेट्टी यांच्या पुतळा जाळला - Marathi News | Sangli: Statue of Sadhau's car rammed, Raju Shetty's statue burned | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : सदाभाऊच्या गाडीवरील दगडफेकीला रयतचे प्रत्युत्तर, राजू शेट्टी यांच्या पुतळा जाळला

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यांवर असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री खोत यांच्या गाडीवर दगडफेक केली, याला प्रत्युत्तर म्हणून वाळवा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी इस्लामपुरात शिवाजी पुतळ्यासमोर खासदार राजू ...

ठरलेली उचल द्या; अन्यथा फिरणे मुश्कील करू- राजू शेट्टी - Marathi News | Give fixed lifting; Otherwise, do not forget: Raju Shetty | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ठरलेली उचल द्या; अन्यथा फिरणे मुश्कील करू- राजू शेट्टी

हंगाम सुरू होण्यापूर्वीच्या समझोत्यात ठरल्याप्रमाणे उसाची पहिली उचल द्या; अन्यथा साखर कारखानदारांना फिरणे मुश्कील करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी दिला. ...

कोल्हापूर : राजू शेट्टींचा कारखानदारांना इशारा, सहसंचालक कार्यालयावर विराट मोर्चा - Marathi News |  Kolhapur: Raju Shetti warns to factories, Virat Morcha on Joint Director | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : राजू शेट्टींचा कारखानदारांना इशारा, सहसंचालक कार्यालयावर विराट मोर्चा

हंगाम सुरू होण्यापुर्वीच्या समझोत्यात ठरल्याप्रमाणे ऊसाची पहिली उचल द्या अन्यथा साखर कारखानदारांना फिरणे मुश्कील करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी दिला. साखर कारखानदार व व्यापाऱ्यांच्या संगनमताने साखरेचे दर प ...

साखरेचे दर पाडणे हे कारस्थानच, खा़ राजू शेट्टी यांचे मत, सोलापूरातील आक्रोश मेळाव्यात केले मोदी सरकारवर घणाघाती आरोप - Marathi News | Khwaja Raju Shetty's opinion, made in Aakrosh rally in Solapur: False allegations against Modi government | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :साखरेचे दर पाडणे हे कारस्थानच, खा़ राजू शेट्टी यांचे मत, सोलापूरातील आक्रोश मेळाव्यात केले मोदी सरकारवर घणाघाती आरोप

मागील वर्षीची साखर शिल्लक नसताना यावर्षीसाठी आवश्यक साखरेचे उत्पादन होणार असल्याने ऊस उत्पादकांना चांगले दिवस येतील असा अंदाज असताना एकदम साखरेचे दर पाडणे हे कारस्थान असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केला. ...

भाजपा सरकारवरही शेतकºयांचा विश्वास राहिला नाही म्हणून देशात शेतकºयांचा दबाव गट निर्माण करणार, खासदार राजू शेट्टी यांची सोलापूरात माहिती - Marathi News | In the absence of farmers' faith in the BJP government, the pressure group of farmers in the country will be formed, MP Raju Shetty has information in Solapur. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाजपा सरकारवरही शेतकºयांचा विश्वास राहिला नाही म्हणून देशात शेतकºयांचा दबाव गट निर्माण करणार, खासदार राजू शेट्टी यांची सोलापूरात माहिती

भाजपा सरकारवरही शेतकºयांचा विश्वास राहिला नाही, २०१९ पर्यंत देशात शेतकºयांचा दबाव गट तयार करावा लागेल. आगामी लोकसभा निवडणुकीत संपूर्ण कर्जमाफी देणाºयासोबत शेतकरी संघटना राहील असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत सां ...

सरकारची तुटपुंजी मदत घेण्यापेक्षा मंत्र्यांना झोडपून काढा, राजू शेट्टींचा गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना सल्ला - Marathi News | Throw away ministers rather than government help - Raju Shetti | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :सरकारची तुटपुंजी मदत घेण्यापेक्षा मंत्र्यांना झोडपून काढा, राजू शेट्टींचा गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना सल्ला

गारपीट नुकसानग्रस्तांनी सरकारची तूटपूंजी मदत घेण्यापेक्षा मंत्र्यांना झोडपून काढा, त्याशिवाय हे सरकार वठणीवर येणार नाही. मंत्र्यांना झोडण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पुढाकार घेईल... ...