लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजू शेट्टी

राजू शेट्टी

Raju shetty, Latest Marathi News

कोल्हापूर : सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांना अचानक भेट देणार : राजू शेट्टी, प्रक्रिया न केलेले सांडपाणी पंचगंगेत सोडू नका : जिल्हा विकास समन्वय सनियंत्रण समितीची बैठक - Marathi News | Kolhapur: Sudden visit to sewage treatment plants: Raju Shetty, do not leave the processed wastewater in Panchgang: District Development Coordination Monitoring Committee meeting | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांना अचानक भेट देणार : राजू शेट्टी, प्रक्रिया न केलेले सांडपाणी पंचगंगेत सोडू नका : जिल्हा विकास समन्वय सनियंत्रण समितीची बैठक

पावसाळ्यात काविळ, गॅस्टोसारख्या आजारांचा प्रादुर्भाव पंचगंगा काठावरील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने कोल्हापूर महानगरपालिकेने पंचगंगा नदीमध्ये प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडणे बंद करावे, असे सांगून खास ...

फाळकेवाडीत शेट्टी-जयंतराव गटाचे मनोमीलन राजू शेट्टी : शेतकºयांसाठी कोणालाही अंगावर घेण्यास तयार, सात-बारा कोरा करण्याची मागणी - Marathi News |  Shetty-Jayantra group's ManoMilan Raju Shetty in Falkevadi: Ready to take over anybody for farmers, demand for seven-borrower | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :फाळकेवाडीत शेट्टी-जयंतराव गटाचे मनोमीलन राजू शेट्टी : शेतकºयांसाठी कोणालाही अंगावर घेण्यास तयार, सात-बारा कोरा करण्याची मागणी

आष्टा : शेतकºयांसाठी कोणालाही अंगावर घेण्यास व सोडायला तयार आहे. ऊस वगळता इतर पिकांची अवस्था वाईट आहे. ...

काँग्रेस- राष्ट्रवादीशी चुकीच्या धोरणांविरोधात लढा देण्यासाठी साथ दिली, मात्र भाजपाही तशीच - राजू शेट्टी - Marathi News | Congress-NCP has joined the BJP in the fight against wrong policies, but BJP is like Raju Shetty | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेस- राष्ट्रवादीशी चुकीच्या धोरणांविरोधात लढा देण्यासाठी साथ दिली, मात्र भाजपाही तशीच - राजू शेट्टी

१५ वर्षे काँग्रेस- राष्ट्रवादीशी चुकीच्या धोरणांविरोधात लढा दिला. त्यांना खाली खेचण्यासाठी भाजपाची साथ दिली. मात्र, भाजपाही तशीच निघाली. त्यामुळे ...

मूर्तिजापूर येथे आज शेतकरी एल्गार मेळावा - Marathi News | Today's Farmer Elgar Fair in Murthijapur | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मूर्तिजापूर येथे आज शेतकरी एल्गार मेळावा

मूर्तिजापूर : जनमंच प्रगती शेतकरी मंडळ, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भारतीय किसान संघ, शेकाप व न्यू यंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने २५ डिसेंबर रोजी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून खासदार राजू शेट्टी, रवीकांत तु ...

नगरमधील साखर कारखानदार पांढ-या कपड्यातील दरोडेखोर - राजू शेट्टी - Marathi News | Sugar maker in Ahmednagar, the robber of white clothes - Raju Shetty | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरमधील साखर कारखानदार पांढ-या कपड्यातील दरोडेखोर - राजू शेट्टी

नगर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने उसाला केवळ २२०० ते २३०० रूपये भाव देतात. नगर जिल्ह्यातील साखर कारखानदार पांढ-या कपड्यातील दरोडेखोर आहेत, अशी टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली. ...

गुजरातमध्ये भाजपचा सपाटून पराभव व्हावा : राजू शेट्टी - Marathi News | BJP should be defeated in Gujarat: Raju Shetty | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गुजरातमध्ये भाजपचा सपाटून पराभव व्हावा : राजू शेट्टी

कोल्हापूर : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपचा सपाटून पराभव व्हावा, अशी माझी इच्छा असून गुजरातच्या जनतेने त्यांना चांगलाच धडा शिकवावा, असे खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले ...

राजू शेट्टी यांची गट्टी काँग्रेससोबत शक्य? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी घेतली राजू शेट्टींची सदिच्छा भेट - Marathi News | Congress state president Ashok Chavan met Raju Shetty | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राजू शेट्टी यांची गट्टी काँग्रेससोबत शक्य? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी घेतली राजू शेट्टींची सदिच्छा भेट

अवघ्या तीन वर्षात भाजपापासून दुरावलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांची गट्टी आगामी काळात काँग्रेससोबत जमण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ...

शेतमालाला किफायतशीर भाव मिळण्यासाठी संघर्ष करावाच लागले - राजू शेट्टी  - Marathi News | Farmers had to fight for getting affordable prices - Raju Shetty | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शेतमालाला किफायतशीर भाव मिळण्यासाठी संघर्ष करावाच लागले - राजू शेट्टी 

विदर्भातील शेतक-यांनी शांत न राहता शेतमालाला किफायतशीर भाव मिळण्यासाठी संघर्ष करावाच लागले, याशिवाय सरकारला जाग येणार नाही. शेतमालाला किफायतशीर भाव मिळवायचा असेल तर सरकाशी दोन  हात करण्याची तयारी सुरू करा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार ...