लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजू शेट्टी

राजू शेट्टी

Raju shetty, Latest Marathi News

सरकार, कारखानदारांवर संघटित दबाव हवा, राजू शेट्टींनी व्यक्त केलं मत - Marathi News | There should be organized pressure on the government and the manufacturers, Raju Shetty expressed his opinion | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सरकार, कारखानदारांवर संघटित दबाव हवा, राजू शेट्टींनी व्यक्त केलं मत

दराच्या बाबतीत कपात करून साखर कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची गळचेपी केली. ...

सध्या शेतकऱ्यांचा पाठीराखा कोणीच नाही : राजू शेट्टी - Marathi News | At present there is no one to support the farmers says Raju Shetty | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सध्या शेतकऱ्यांचा पाठीराखा कोणीच नाही : राजू शेट्टी

आधीचे सरकार देखील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे नव्हते आणि सध्याचे सरकार देखील नाही यामुळे शेतकऱ्यांना डाव्या हाताने मारायचे की उजव्या हाताने मारायचे असा प्रश्न सध्या पडला आहे. ...

कोल्हापूर: ऊस वाहतूकदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर 'ट्रॅक्टर मोर्चा', राजू शेट्टींही सहभागी - Marathi News | Tractor Morcha of sugarcane transporters at Collectorate, Raju Shetty also participated | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: ऊस वाहतूकदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर 'ट्रॅक्टर मोर्चा', राजू शेट्टींही सहभागी

बनावट टाेळी मुकादम, मजूरांवर कारवाईची मागणी ...

गतवर्षी १ कोटी ३२ लाख टन उसाची काटामारीने चोरी; माजी खासदार राजू शेट्टी यांचा आरोप - Marathi News | Last year 1 crore 32 lakh tonnes of sugarcane was stolen by fraud Former MP Raju Shetty's allegation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गतवर्षी १ कोटी ३२ लाख टन उसाची काटामारीने चोरी; माजी खासदार राजू शेट्टी यांचा आरोप

शेट्टी म्हणाले, तेल कंपन्या पेट्रोल पंपावर डिजिटलायझेशन करून ऑनलाइन पद्धतीने नियंत्रित होऊ शकतात, तर २०० कारखाने नियंत्रित करणे अवघड आहे का,... ...

गतवर्षी १ कोटी ३२ लाख टन ऊसाची काटामारीने चोरी; राजू शेट्टी यांचा आरोप - Marathi News | Last year 1 crore 32 lakh tonnes of sugarcane was stolen Raju Shetty allegation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गतवर्षी १ कोटी ३२ लाख टन ऊसाची काटामारीने चोरी; राजू शेट्टी यांचा आरोप

यंदाच्या गळीत हंगामात उस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी अधिक ३५० रुपये मिळाले पाहिजेत ...

"एक रकमी एफआरपी घेतल्याशिवाय सोडणार नाही" - राजू शेट्टी - Marathi News | Will not leave without taking FRP Raju Shetty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"एक रकमी एफआरपी घेतल्याशिवाय सोडणार नाही" - राजू शेट्टी

पेट्रोल पंपाप्रमाणे कारखान्यांचे वजन काटे ऑनलाइन करावेत ...

डीजेबद्दल संवेदनशील सरकार; शेतकऱ्यांबद्दल मात्र असंवेदनशील; राजू शेट्टी यांची टीका - Marathi News | Government sensitive to DJ; But insensitive towards farmers; Criticism by Raju Shetty | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :डीजेबद्दल संवेदनशील सरकार; शेतकऱ्यांबद्दल मात्र असंवेदनशील; राजू शेट्टी यांची टीका

ऊसदरासंदर्भात जिल्ह्यातील शेतकरी संघटनांना एकाेप्याचे आवाहन ...

Maharashtra Politics: “महाविकास आघाडीत जाणं म्हणजे असंगाशी संग करणं”; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं कुणासोबत जाणार - Marathi News | raju shetti clears stand over maha vikas aghadi alliance or balasahebanchi shiv sena and bjp yuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाविकास आघाडीत जाणं म्हणजे असंगाशी संग करणं”; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं कुणासोबत जाणार

Maharashtra News: लोकोपयोगी सरकार असल्याची साधी चुणूकही या शंभर दिवसात दाखवलेली नाही, असे सांगत राजू शेट्टी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...