लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजू शेट्टी

राजू शेट्टी

Raju shetty, Latest Marathi News

राजू शेट्टी यांना मिळाली सदाभाऊंची गुरुदक्षिणा लोकसभा-विधानसभेचे वेध : दूध आंदोलनात होतेय पाण्याचे राजकारण - Marathi News | Raju Shetty receives Sadubhau's gurudakshina Lok Sabha-Vidhan Sabha poll: Water politics due to milk agitation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राजू शेट्टी यांना मिळाली सदाभाऊंची गुरुदक्षिणा लोकसभा-विधानसभेचे वेध : दूध आंदोलनात होतेय पाण्याचे राजकारण

‘दूध आंदोलनाशी काहीही संबंध नसलेल्यांनी आमच्यामध्ये लुडबूड करू नये’ असा टोला खासदार राजू शेट्टी यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना नाव न घेता लगावला होता. ...

'दुग्धाभिषेक' - दुध आंदोलनाची व्हायरल छायाचित्रे... - Marathi News | 'Dagdhishhishak' - Viral photographs of milk agitation ... | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'दुग्धाभिषेक' - दुध आंदोलनाची व्हायरल छायाचित्रे...

दुधाला भाव देण्यासाठी सरकार रिलायन्स आणि पतंजलीचे दूध येण्याची वाट पाहतेय का?- धनंजय मुंडे - Marathi News | maharashtra assembly monsoon session 2018 nagpur milk farmer protest ncp dhananjay munde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुधाला भाव देण्यासाठी सरकार रिलायन्स आणि पतंजलीचे दूध येण्याची वाट पाहतेय का?- धनंजय मुंडे

दूध उत्पादक शेतकरी मरत असताना सरकार दुधाला भाव देण्यासाठी रिलायन्सची दूध डेअरी आणि पतंजलीचे दूध बाजारात येण्याची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. ...

दूधकोंडी! आंदोलन चिघळल्यास आज शहरांमध्ये तुटवडा जाणवणार - Marathi News | Milkman! If there is agitation, then there will be scarcity in cities today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दूधकोंडी! आंदोलन चिघळल्यास आज शहरांमध्ये तुटवडा जाणवणार

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाची दरवाढ व शेतकऱ्यांच्या खात्यात थेट प्रति लीटर पाच रुपये जमा करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या आंदोलनात सोमवारी प. महाराष्ट्रासह राज्यात शेतक-यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ...

बारामती तालुक्यात दूध दरवाढ आंदोलनाला प्रतिसाद - Marathi News | good Responding to the milk movement in Baramati taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती तालुक्यात दूध दरवाढ आंदोलनाला प्रतिसाद

दुधाला दरवाढ मिळावी या हेतूने पुकारण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व दूध उत्पादक शेतकरी व दूध संकलन करणाऱ्यांना दूध संकलन होऊ देऊ नये असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले. ...

दुधाचे करायचे काय ? तोडगा निघणे कठीणच ! - Marathi News | What to do with milk? Difficult to leave the solution! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दुधाचे करायचे काय ? तोडगा निघणे कठीणच !

शेतकºयांपुढे प्रश्न: वारंवार होणाºया आंदोलनातून पदरात काहीच पडेना ...

सोलापूर जिल्ह्यात ‘स्वाभिमानी’चे ‘दूध बंद’ आंदोलन पेटले - Marathi News | Swabhimani's 'Milk Bandh' movement started in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यात ‘स्वाभिमानी’चे ‘दूध बंद’ आंदोलन पेटले

दूध बंद आंदोलनाच्या धर्तीवर दूध बंद आंदोलनाची धास्ती घेऊन जवळपास सर्वच खासगी संघांनी दूध घेण्यास सुट्टी दिली आहे. ...

Milk Supply : रस्त्यावर दूध ओतून शासनाचा केला निषेध  - Marathi News | Milk Supply : Seeking subsidy, dairy farmers stop milk supply | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Milk Supply : रस्त्यावर दूध ओतून शासनाचा केला निषेध 

संग्रामपूर तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं वरवट बकाल येथील बस थांबा रस्त्यावर दूध ओतून सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवला. ...