लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्यसभा

Rajya Sabha Latest news

Rajya sabha, Latest Marathi News

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.
Read More
बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देण्याची काँग्रेसची तयारी नव्हती; राज्यसभेतून मोदींचा घणाघात - Marathi News | PM Modi Rajya Sabha Speech Prime Minister said Congress was not ready to give Bharat Ratna to Babasaheb Ambedkar  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देण्याची काँग्रेसची तयारी नव्हती - नरेंद्र मोदी

PM Modi Rajya Sabha Speech: राज्यसभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली.  ...

“काँग्रेसने आपल्या केवळ ४० जागा वाचवून दाखवाव्यात”; PM मोदींचे राज्यसभेतून थेट आव्हान - Marathi News | pm narendra modi replied congress over criticism in parliament rajya sabha budget session 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“काँग्रेसने आपल्या केवळ ४० जागा वाचवून दाखवाव्यात”; PM मोदींचे राज्यसभेतून थेट आव्हान

PM Narendra Modi In Rajya Sabha: इतकी वर्ष देशावर राज्य केलेल्या मोठ्या पक्षाचे अशा प्रकारे पतन झाले, याबाबत आमच्या संवेदना आहेत, असा टोला पंतप्रधान मोदी यांनी लगावला. ...

'खरगेजींचे विशेष आभार, त्यांनी NDAला 400 जागांचा आशीर्वाद दिला', PM मोदींचा हल्लाबोल - Marathi News | PM Modi Rajya Sabha Speech: 'Special thanks to Khargeji, he blessed NDA with 400 seats', PM Modi's attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'खरगेजींचे विशेष आभार, त्यांनी NDAला 400 जागांचा आशीर्वाद दिला', PM मोदींचा हल्लाबोल

PM Modi Rajya Sabha Speech: लोकसभेनंतर आज राज्यसभेतून PM मोदींनी एकदा विरोधकांवर निशाणा साधला. ...

राज्यसभेसाठी कुमार विश्वास यांना भाजपाकडून उमेदवारी?, राजकीय वर्तुळात चर्चा - Marathi News | kumar vishwas name is also included in bjp brainstorming on 35 names for rajya sabha election | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :राज्यसभेसाठी कुमार विश्वास यांना भाजपाकडून उमेदवारी?, राजकीय वर्तुळात चर्चा

नेते सुधांशू त्रिवेदी यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्याच्या प्रस्तावासोबतच या पॅनलमध्ये कवी कुमार विश्वास यांच्या नावाचीही चर्चा आहे. ...

कोर्टाची परवानगी घेऊन संजय सिंह राज्यसभेत; पण सभापतींकडून खासदारकीच्या शपथेला नकार, कारण... - Marathi News | Sanjay Singh in Rajya Sabha with court permission But the chairman refused to give the oath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोर्टाची परवानगी घेऊन संजय सिंह राज्यसभेत; पण सभापतींकडून खासदारकीच्या शपथेला नकार, कारण...

कोर्टाकडून संजय सिंह यांना खासदारकीची शपथ घेण्यासाठी राज्यसभेत हजर होण्याची परवानगी देण्यात आली होती. ...

राज्यसभा निवडणुकीत ट्विस्ट; सहाव्या जागेसाठी संजय राऊतांनी सर्वपक्षीय नेत्यांना सुचवलं नवं नाव - Marathi News | Twist in Rajya Sabha elections Sanjay Raut suggested a new name to all party leaders for the sixth seat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यसभा निवडणुकीत ट्विस्ट; सहाव्या जागेसाठी संजय राऊतांनी सर्वपक्षीय नेत्यांना सुचवलं नवं नाव

संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांना आवाहन करत राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी नवं नाव सुचवलं आहे.  ...

“PM बाकी सर्व विषयांवर बोलतात, पण मणिपूरवर नाही, मोदींच्या कृपेने...”; खरगेंची भाजपावर टीका - Marathi News | congress mallikarjun kharge slams bjp and central govt in rajya sabha parliament budget session 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“PM बाकी सर्व विषयांवर बोलतात, पण मणिपूरवर नाही, मोदींच्या कृपेने...”; खरगेंची भाजपावर टीका

Congress Mallikarjun Kharge Parliament Budget Session 2024: राज्यसभेत बोलताना मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपा आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ...

"मी मल्लिकार्जुन खर्गे शब्द देतो की..."; राज्यसभेत भिडले दोन दिग्गज नेते; भाजपाचाही पलटवार - Marathi News | Mallikarjun Kharge Piyush Goyal verbal fight in Rajya Sabha Budget Session Jharkhand Hemant Soren Drama Congress vs BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी मल्लिकार्जुन खर्गे शब्द देतो की..."; राज्यसभेत भिडले दोन दिग्गज नेते; भाजपाचाही पलटवार

"काँग्रेस नेत्यासाठी हे लज्जास्पद"; गोयल यांनीही डिवचले ...