लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्यसभा

Rajya Sabha Latest news

Rajya sabha, Latest Marathi News

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.
Read More
लोकसभेत प्रचंड गदारोळ; दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या पोस्टिंग संदर्भातील विधेयक मंगळवारी मांडले जाणार - Marathi News | central-government-will-bring-delhi-services-bill-in-lok-sabha-on-tuesday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेत प्रचंड गदारोळ; दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या पोस्टिंग संदर्भातील विधेयक मंगळवारी मांडले जाणार

दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंग संदर्भातील विधेयक आजऐवजी उद्या लोकसभेत मांडले जाणार आहे. ...

'INDIA' आघाडीचा मणिपूर दौरा; 29-30 जुलै रोजी खासदार हिंसाचारग्रस्त भागात जाणार - Marathi News | Manipur Violence: 'INDIA' Alliance visits Manipur; On July 29-30, MPs will visit the violence-hit areas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'INDIA' आघाडीचा मणिपूर दौरा; 29-30 जुलै रोजी खासदार हिंसाचारग्रस्त भागात जाणार

Manipur Violence: मणिपूर हिंसाचाराचा मुद्दा संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गाजत आहे. ...

'काळे कपडे घालणाऱ्यांचे वर्तमान अन् भविष्य काळेच', पियुष गोयल यांची विरोधकांवर जोरदार टीका - Marathi News | Opposition Protest In Parliament: piyush-goyal-reply-to-opposition-mps-who-wear-black-clothes-in-parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काळे कपडे घालणाऱ्यांचे वर्तमान अन् भविष्य काळेच', पियुष गोयल यांची विरोधकांवर जोरदार टीका

Opposition Protest In Parliament: आज विरोधी खासदार संसदेत काळे कपडे घालून आले, त्यावर गोयल यांनी निशाणा साधला. ...

'तुमच्या बोलण्यात आणि करण्यात फरक', अमित शहांच्या पत्राला खर्गेंचे पत्राद्वारे प्रत्युत्तर - Marathi News | amit shah mallikarjun kharge 'Difference between your words and actions', Kharge's letter reply to Amit Shah's letter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुमच्या बोलण्यात आणि करण्यात फरक', अमित शहांच्या पत्राला खर्गेंचे पत्राद्वारे प्रत्युत्तर

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिले आहे. ...

मणिपूर मुद्द्यावरुन राज्यसभेत गदारोळ; माईक बंद केल्याचा मल्लिकार्जुन खर्गे यांचा आरोप - Marathi News | Monsoon Session 2023: Uproar in Rajya Sabha over Manipur issue; Mallikarjun Kharge accused of turning off his mic | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर मुद्द्यावरुन राज्यसभेत गदारोळ; माईक बंद केल्याचा मल्लिकार्जुन खर्गे यांचा आरोप

Monsoon Session 2023: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यसभेत त्यांचा अपमान केल्याचा आरोप केला. ...

“६ वर्षे मणिपूरमध्ये शांतता अन् विकास, आम्ही चर्चेलाही तयार, पण...”; शाहांचे विरोधकांना पत्र - Marathi News | union home minister amit shah appeal to opposition leader adhir ranjan chowdhury and mallikarjun kharge to give support on manipur violence issue in parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“६ वर्षे मणिपूरमध्ये शांतता अन् विकास, आम्ही चर्चेलाही तयार, पण...”; शाहांचे विरोधकांना पत्र

Amit Shah on Manipur Violence: कोर्टाचे निर्णय, काही कारणांमुळे मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या; अमित शाहांनी विरोधकांनी लिहिलेल्या पत्रात नेमके काय म्हटलेय? वाचा ...

भाजपाच्या राज्यसभेतील खासदारांवर पीयूष गोयल भडकले, खडेबोल सुनावले, नेमकं काय घडलं?  - Marathi News | Piyush Goyal lashed out at BJP's MPs in the Rajya Sabha, what exactly happened? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या राज्यसभेतील खासदारांवर पीयूष गोयल भडकले, खडेबोल सुनावले, नेमकं काय घडलं? 

Piyush Goyal : राज्यसभेतील सभागृह नेते आणि केंद्रीय मंत्री पीयू। गोयल यांनी भाजपाच्या राज्यसभेतील भाजपाच्या खासदारांना फटकार लगावली. ...

'संवेदनशील विषयावर राजकारण करता', पियुष गोयल आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात खडाजंगी - Marathi News | Manipur Violence: Parliament Monsoon Session 2023: 'Doing politics on a sensitive issue', Piyush Goyal and Mallikarjun Kharge clash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'संवेदनशील विषयावर राजकारण करता', पियुष गोयल आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात खडाजंगी

Manipur Violence: मणिपूर हिंसाचारावरुन अधिवेशनाच्या चौथ्या दिवशीही गोंधळ कायम आहे. ...