लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्यसभा

Rajya Sabha Latest news

Rajya sabha, Latest Marathi News

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.
Read More
पहिल्यांदाच भाषण देणाऱ्या सदस्यांना फक्त १५ मिनिटे; 31 जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात - Marathi News | Only 15 minutes for first-time speakers in Loksabha, Rajyasabha; Budget session starts from January 31 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहिल्यांदाच भाषण देणाऱ्या सदस्यांना फक्त १५ मिनिटे; 31 जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 बैठका घेणार असून ते 6 एप्रिलपर्यंत चालणार आहे. ...

विशेष मुलाखत : बिहारमधले कुसळ दिसते, गुजरातेतले मुसळ नाही! - Marathi News | Exclusive Interview liqour ban in bihar and gujarat pro manoj kumar jha rajya sabha | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष मुलाखत : बिहारमधले कुसळ दिसते, गुजरातेतले मुसळ नाही!

राज्यसभेतील प्रभावी भाषणांनी प्रकाशझोतात असणारे प्रा. मनोज कुमार झा यांच्याशी ‘लोकमत’चे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी केलेला संवाद!  ...

"मेरा वक्त भी बदलेगा, तेरी राय भी..."; संसदेत काँग्रेसच्या स्थितीवर मल्लिकार्जुन खर्गेंचा शायराना अंदाज - Marathi News | Congress President mallikarjun kharge shayari on congress situation says My time will also change | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मेरा वक्त भी बदलेगा, तेरी राय भी..."; संसदेत काँग्रेसच्या स्थितीवर मल्लिकार्जुन खर्गेंचा शायराना अंदाज

मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, विरोधी पक्षाची संख्या कमी आहे, मात्र त्यांच्या अनुभवात आणि युक्तिवादात ताकद आहे. पण समस्या अशी आहे, की या ऐवजी संख्या मोजली जाते आणि विचारांकडे दुर्लक्ष केले जाते. ...

महिलांचा केवळ सहभाग नकाे, नेतृत्व पुढे येण्याची गरज- ओम बिर्ला - Marathi News | om birla said need for women not only to participate, but also to step forward in leadership | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलांचा केवळ सहभाग नकाे, नेतृत्व पुढे येण्याची गरज- ओम बिर्ला

हुजूरपागा महाविद्यालयाचे नामकरण... ...

महिलांबाबत आता ‘नो सर’ उल्लेख टाळणार, सचिवालयाने घेतली दखल - Marathi News | Mention of 'no sir' will be avoided now regarding women | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिलांबाबत आता ‘नो सर’ उल्लेख टाळणार, सचिवालयाने घेतली दखल

राज्यसभा सचिवालयाने घेतली दखल ...

NDA In Rajyasabha: NDA साठी 'अग्निपथ'? बिहारमध्ये सरकार गेल्यानंतर, राज्यसभेतही अडचणी वाढल्या - Marathi News | Due to the collapse of the government in Bihar, the BJP's problems in the Rajya Sabha also increased | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :NDA साठी 'अग्निपथ'? बिहारमध्ये सरकार गेल्यानंतर, राज्यसभेतही अडचणी वाढल्या

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) नेतृत्व करणाऱ्या भाजपची बिहारमधील सत्ता तर गेलीच. शिवाय त्यांना राज्यसभेतही मोठा झटका बसला आहे. ...

संसदेचे पावसाळी अधिवेशन चार दिवस आधीच गुंडाळले; गेल्या १६ दिवसांत सात विधेयके मंजूर - Marathi News | The monsoon session of Parliament wrapped up four days early; Seven bills passed in last 16 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेचे पावसाळी अधिवेशन चार दिवस आधीच गुंडाळले; गेल्या १६ दिवसांत सात विधेयके मंजूर

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या कारकिर्दीची मुदत येत्या बुधवारी, १० ऑगस्ट रोजी संपत आहे. ...

Venkaiah Naidu: "PM मोदींचा फोन आला अन् मला रडूच फुटलं..." व्यंकय्या नायडूंनी सांगितला किस्सा - Marathi News | When Pm Modi phone called me i started crying on phone vice president venkaiah naidu narrated story on farewell | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"PM मोदींचा फोन आला अन् मला रडूच फुटलं..." व्यंकय्या नायडूंनी सांगितला किस्सा

"मला फार वाईट वाटत होतं..."; वाचा नक्की काय होता तो प्रसंग ...