लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्यसभा

Rajya Sabha Latest news

Rajya sabha, Latest Marathi News

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.
Read More
संजय राऊतांना ढकलले सहाव्या क्रमांकावर; चंद्रकांत पाटील यांचा टोला - Marathi News | BJP Chandrakant Patil critisum to Shivsena Sanjay Raut | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :संजय राऊतांना ढकलले सहाव्या क्रमांकावर; चंद्रकांत पाटील यांचा टोला

२०१९ नंतर विस्कटेलेले संघटन पुन्हा मजबूत करण्यासाठीही त्यांच्या या निवडीचा फायदा होईल असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. ...

राज्यसभा निकालाचे मुद्दे अन् गुद्दे; आशिष शेलारांनी उलगडलं भाजपाच्या यशाचं रहस्य - Marathi News | Rajya Sabha Result; Ashish Shelar reveals the secret of BJP's success, Target on Shivsena, Congress, NCP | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यसभा निकालाचे मुद्दे अन् गुद्दे; आशिष शेलारांनी उलगडलं भाजपाच्या यशाचं रहस्य

Rajya Sabha Election Result: 'त्या' अपक्ष आमदारांना निधी देणार नाही; मंत्री विजय वडेट्टीवार यांची भूमिका - Marathi News | Rajya Sabha Election Result: Will not fund independent MLAs who not given vote Mahavikas Aghadi Candidate - Minister Vijay Vadettiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्या' अपक्ष आमदारांना निधी देणार नाही; मंत्री विजय वडेट्टीवार यांची भूमिका

राज्यसभेत भाजपाचे तिन्ही उमेदवार जिंकून आले. त्यानंतर आता या निकालावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत ...

Rajya Sabha Election 2022: “देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला जागा दाखविली, बड्या बड्या वाघांची मान झुकविली” - Marathi News | ramdas athawale praises bjp leader devendra fadnavis over rajya sabha election 2022 victory | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला जागा दाखविली, बड्या बड्या वाघांची मान झुकविली”

Rajya Sabha Election 2022: निवडणूक कशी जिंकायची ते देवेंद्र फडणवीस यांनी शिकविले आहे, असा टोला रामदास आठवले यांनी लगावला आहे. ...

Rajya Sabha Election Result: राज्यसभा निवडणुकीत बविआने कुणाला मतदान केलं? हितेंद्र ठाकूर यांनी अगदी तपशीलवार सांगितलं  - Marathi News | Rajya Sabha Election Result: Whom did BVA vote for in Rajya Sabha elections? Hitendra Thakur explained in great detail | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यसभा निवडणुकीत बविआने कुणाला मतदान केलं? हितेंद्र ठाकूर यांनी अगदी तपशीलवार सांगितलं 

Rajya Sabha Election Result: काही अपक्ष आणि बहुजन विकास आघाडीने महाविकास आघाडीला मतदान केले नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्याला आता हितेंद्र ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. निवडणुकीत कुणाला मतदान केलं, या प्रश्नाचं उत्तरही त्यांनी दिल ...

Rajya Sabha Election 2022: “अब्दुल सत्तारांनी अपक्षांना सोबत घेण्यासाठी १०० टक्के मदत केली”; भाजपचा मोठा दावा - Marathi News | bjp leader santosh danve big claims shiv sena abdul sattar helped our party to get independent mlas along us | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अपक्षांना आमच्याकडे वळवण्यात शिवसेनेच्या ‘या’ आमदाराची मोलाची मदत”; भाजपचा मोठा दावा

Rajya Sabha Election 2022: राज्यसभेप्रमाणे शिवसेनेच्या त्या नेत्याने विधान परिषद निवडणुकीतही भाजपला अपेक्षित मदत करावी, असा टोला लगावण्यात आला आहे. ...

"मी म्हणतोय ना तुला खासदार..."; मनसेने मुख्यमंत्री ठाकरेंची उडवली खिल्ली - Marathi News | Raj Thackeray Led MNS Leader Troll Shivsena CM Uddhav Thackeray after Sanjay Pawar lost Rajya Sabha Elections 2022 Results | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी म्हणतोय ना तुला खासदार..."; मनसेने मुख्यमंत्री ठाकरेंची उडवली खिल्ली

शिवसेनेच्या संजय पवारांचा भाजपाने केला पराभव ...

Rajya Sabha Election 2022: “भाजपला शुभेच्छा! संख्याबळ असूनही आम्ही संधी घेतली नाही”; सुप्रिया सुळेंची कबुली - Marathi News | ncp mp supriya sule reaction over rajya sabha election result 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपला शुभेच्छा! संख्याबळ असूनही आम्ही संधी घेतली नाही”; सुप्रिया सुळेंची कबुली

Rajya Sabha Election 2022: या निवडणुकीत ईडीचा आणि केंद्रीय यंत्रणांचा वापर झाला का हे सांगायची गरज नाही आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...