लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्यसभा

Rajya Sabha Latest news

Rajya sabha, Latest Marathi News

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.
Read More
Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकीत भाजपाला फटका; एका आमदाराचं थेट काँग्रेस उमेदवाराला मतदान? - Marathi News | Rajya Sabha Election: BJP defeated in Rajasthan Rajya Sabha elections; MLA Shobharani Kushwah votes for Congress candidate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभा निवडणुकीत भाजपाला फटका; एका आमदाराचं थेट काँग्रेस उमेदवाराला मतदान?

२ मते बाद झाल्याने भाजपाच्या गोटात खळबळ माजली आहे. त्यामुळे राज्यसभेत जाण्याचा सुभाष चंद्रा यांचा मार्ग खडतर बनू शकतो.  ...

Rajya Sabha Election 2022: ...तोपर्यंत मतमोजणी होणार नाही! राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणीबाबत मोठी अपडेट - Marathi News | Rajya Sabha Election 2022 Counting of votes will not take place till election commission gives permission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तोपर्यंत मतमोजणी होणार नाही! राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणीबाबत मोठी अपडेट

राज्यसभा निवडणुकीसाठीचं मतदान संपलं आहे. राज्यातील एकूण २८५ आमदारांनी मतदान केलं आहे. निवडणूक मतदानाची प्रक्रिया संपली असली तरी मतमोजणीसाठी विलंब होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...

Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकीत दगाफटका; JDS आमदाराचं काँग्रेसला मत, म्हणाले I Love Congress - Marathi News | I have voted for Congress because I love it: K Srinivasa Gowda, Karnataka JD(S) leader on Rajya Sabha elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभा निवडणुकीत दगाफटका; JDS आमदाराचं काँग्रेसला मत, म्हणाले I Love Congress

आत्ताच्या संख्याबळानुसार, भाजपाचे २, काँग्रेसचा १ सदस्य सहजपणे निवडून जाऊ शकतात. परंतु चौथ्या जागेसाठी याठिकाणी चुरस निर्माण झाली होती. ...

Rajya Sabha Election 2022: राज्यसभा निवडणुकीचं मतदान पूर्ण; थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात, राज्याचं लागलं लक्ष - Marathi News | Rajya Sabha Election 2022: Voting for Rajya Sabha elections completed; Shortly after the counting of votes began in maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यसभा निवडणुकीचं मतदान पूर्ण; थोड्याच वेळात मतमोजणीला होणार सुरुवात

राज्यसभा निवडणुकीसाठी राज्यातील २८५ आमदारांनी मतदान केलं आहे. ...

Amol Mitkari: आजपासून भाजपला उतरती कळा लागेल, अमोल मिटकरींनी वर्तवलं भाकीत - Marathi News | Amol Mitkari: BJP will have a downturn from today, amol Mitkari predicted about politics of bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आजपासून भाजपला उतरती कळा लागेल, अमोल मिटकरींनी वर्तवलं भाकीत

राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राष्ट्रवादीचा स्थापना दिवस आणि राज्यसभा निवडणुकीचा निकाल यावरुन भाजपवर निशाणा साधला. ...

Rajya Sabha Election 2022 : नवाब मलिक आणि अनिल देशमुख मतदानासाठी मुकले, हायकोर्टातील प्रयत्न ठरले अपयशी - Marathi News | Rajya Sabha Election 2022: Nawab Malik and Anil Deshmukh dropped out of polls, High Court attempts fail | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवाब मलिक आणि अनिल देशमुख मतदानासाठी मुकले, हायकोर्टातील प्रयत्न ठरले अपयशी

Rajya Sabha Election 2022 : न्यायमूर्ती प्रकाश नाईक आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासमोर सुनावणी होऊ शकणार नसल्याने देशमुख यांच्या वकिलांनी तातडीच्या सुनावणीसाठी प्रयत्नच केले नाहीत. ...

Rajya Sabha Election 2022: “चंद्रकांत पाटलांना वाढदिवसाला महाविकास आघाडीच्या विजयाचे सर्वांत मोठे गिफ्ट मिळेल” - Marathi News | ncp amol mitkari criticised bjp and chandrakant patil over rajya sabha election 2022 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“चंद्रकांत पाटलांना वाढदिवसाला महाविकास आघाडीच्या विजयाचे सर्वांत मोठे गिफ्ट मिळेल”

Rajya Sabha Election 2022: तुम्ही शकूनी मामासारखे फासे टाकत राहा. कुरुक्षेत्रावरील युद्ध श्रीकृष्ण जिंकून देणार, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे. ...

Rajya Sabha Election 2022: महाविकास आघाडीच्या ३ मतांवर भाजपाचा आक्षेप; केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागणार? - Marathi News | Rajya Sabha Election 2022: BJP objects to 3 votes of Maha Vikas Aghadi; Will appeal to Central Election Commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीच्या ३ मतांवर भाजपाचा आक्षेप; केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागणार?

स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांनी मात्र भाजपाने घेतलेला आक्षेप फेटाळून लावला आहे.  ...