लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्यसभा

Rajya Sabha Latest news

Rajya sabha, Latest Marathi News

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.
Read More
आदित्य ठाकरेंचं मत अवैध ठरता ठरता वाचलं! ऐनवेळी घोळ लक्षात आला अन्...; नेमकं काय घडलं वाचा... - Marathi News | rajya sabha election 2022 aditya thackeray got not stamp election ballot paper | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरेंचं मत अवैध ठरता ठरता वाचलं! ऐनवेळी घोळ लक्षात आला अन्...; नेमकं काय घडलं वाचा...

Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकीसाठीचं मतदान सुरू असून महाराष्ट्रातील सहा जागांसाठी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. ...

Rajya Sabha Election 2022: उद्धव ठाकरेंवर नाराजी! मिलिंद नार्वेकरांचा एक फोन अन् आमदार मतदानाला आले - Marathi News | rajya sabha election 2022 ncp mla dilip mohite patil statement on milind narvekar and ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंवर नाराजी! मिलिंद नार्वेकरांचा एक फोन अन् आमदार मतदानाला आले

Rajya Sabha Election 2022: राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांनी मध्यस्थी केली. नेमके काय घडले? जाणून घ्या... ...

Shivsena: 'हे' आपल्याला जमत नाही, शिवसेना नेत्यानं ट्रायडंट हॉटेल सोडून गाठलं आमदार निवास - Marathi News | Shivsena: We don't like 'this', Sanjay Gaikwad left Trident Hotel and reached MLA's residence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हे' आपल्याला जमत नाही, शिवसेना नेत्यानं ट्रायडंट हॉटेल सोडून गाठलं आमदार निवास

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सरकार तीन तर भाजप दोन जागांवर सहज विजय मिळवू शकतात. ...

Rajya Sabha Election 2022 : नवाब मलिकांची मतदानासाठी धावाधाव, दुरुस्ती करून योग्य त्या कोर्टात जाण्याची हायकोर्टाने दिली मुभा - Marathi News | Rajya Sabha Election: High Court allows Nawab Malik to rush to polls, go to appropriate court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिकांची मतदानासाठी धावाधाव, दुरुस्ती करून योग्य त्या कोर्टात जाण्याची हायकोर्टाने दिली मुभा

Nawab Malik : ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी मलिक यांच्या बाजूने युक्तिवाद केला. यावेळी मंत्री नवाब मलिक यांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्याबाबत न्या. प्रकाश नाईक यांच्याकडून तातडीचा दिलासा देण्यात आलेला नाही. ...

Rajya Sabha Election 2022: उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल; राज्यसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी?, राज्याचं लक्ष - Marathi News | CM Uddhav Thackeray enters Vidhan Bhavan; Who will win in Rajya Sabha elections ?, state attention | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल; राज्यसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी?, राज्याचं लक्ष

सर्वांत पहिले राष्ट्रवादीचे सर्व आमदार मतदान करणार, त्यानंतर शिवसेनेचे सर्व आमदार मतदानाची भूमिका बजावणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

Rajya Sabha Election 2022: झुठी शान के परिंदे ही, ज्यादा फडफडाते है...; संजय राऊतांचं ट्विट, भाजपाला डिवचलं! - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut has indirectly criticized BJP by tweeting. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झुठी शान के परिंदे ही, ज्यादा फडफडाते है...; संजय राऊतांचं ट्विट, भाजपाला डिवचलं!

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ट्विट करुन अप्रत्यक्षपणे भाजपावर टीका केली आहे. ...

Rajya Sabha Election: 'पक्षाला आज माझी गरज', गंभीर आजारी भाजप आमदार रुग्णवाहिकेतून विधान भवनात दाखल - Marathi News | Rajya Sabha Election; BJP MLA Laxman Jagtap came in ambulance to vote for Rajya Sabha election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'पक्षाला आज माझी गरज', गंभीर आजारी भाजप आमदार रुग्णवाहिकेतून विधान भवनात दाखल

Rajya Sabha Election: राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. ...

Rajya Sabha Election 2022: एक एक मत अमूल्य! कर्करोगाशी झुंज देणाऱ्या भाजपा आमदार मुक्ता टिळक मतदानासाठी अ‍ॅम्ब्युलन्समधून विधानभवनात  - Marathi News | Rajya Sabha Election 2022 BJP MLA Mukta Tilak battling with cancer reached Vidhan Bhavan by ambulance for voting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्करोगाशी झुंज देणाऱ्या भाजपा आमदार मुक्ता टिळक मतदानासाठी अ‍ॅम्ब्युलन्समधून विधानभवनात

Rajya Sabha Election 2022: राज्यसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यात आतापर्यंत राष्ट्रवादीच्या २० आमदारांनी, भाजपाचा २० तर काँग्रेसच्या १० आमदारांनी मतदान केल्याची माहिती समोर आली आहे. ...