लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्यसभा

Rajya Sabha Latest news

Rajya sabha, Latest Marathi News

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.
Read More
Rajya Sabha Election: "आघाडी सरकारमधील एक संजय जाणार", भाजप नेते अनिल बोंडे यांचे सूचक विधान - Marathi News | Rajya Sabha Election 2022; BJP leader Anil Bonde slams Mahavikas Aghadi and Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आघाडी सरकारमधील एक संजय जाणार", भाजप नेते अनिल बोंडे यांचे सूचक विधान

Rajya Sabha Election: ''राज्यसभेच्या तिनही जागा आम्ही जिंकणार, आमच्या मनात या जागेबाबत अजिबात धाकधूक नाही." ...

Rajya Sabha Election 2022: राष्ट्रवादी अन् काँग्रेसने मतदानाचा कोटा वाढवला; धोका टाळण्यासाठी घेतला निर्णय, शिवसेनेची चिंता वाढली - Marathi News | Rajya Sabha Election 2022: NCP and Congress increase voting quota; The decision was made to avoid danger | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादी अन् काँग्रेसने मतदानाचा कोटा वाढवला; धोका टाळण्यासाठी घेतला निर्णय

Rajya Sabha Election 2022: सर्वांत पहिले राष्ट्रवादीचे सर्व आमदार मतदान करणार, त्यानंतर शिवसेनेचे सर्व आमदार मतदानाची भूमिका बजावणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

Rajya Sabha Election 2022: “...तर आम्ही विरोध करण्याचे कारण नाही”; MIM च्या भूमिकेवर संजय राऊत स्पष्टच बोलले - Marathi News | shiv sena sanjay raut reaction over aimim imtiaz jaleel support to maha vikas aghadi in rajya sabha election 2022 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“...तर आम्ही विरोध करण्याचे कारण नाही”; MIM च्या भूमिकेवर संजय राऊत स्पष्टच बोलले

Rajya Sabha Election 2022: राज्यसभा निवडणुकीत चुरस असल्याचा भ्रम विरोधकांकडून निर्माण केला जात असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

Rajya Sabha Election 2022: राष्ट्रवादीच्या आतापर्यंत २० आमदारांनी बजावला मतदानाचा हक्क; सुनिल तटकरे पोलिंग एजंट - Marathi News | Rajya Sabha Election 2022: So far 20 NCP MLAs have exercised their voting Rajya Sabha Election; MLA Sunil Tatkare Polling Agent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादीच्या आतापर्यंत २० आमदारांनी बजावला मतदानाचा हक्क; सुनिल तटकरे पोलिंग एजंट

राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी सर्वात आधी मतदानाचा हक्क बजावला. ...

Rajya Sabha Election 2022: भाजपाची सगळी गणितं जुळली; तीनही जागा निवडून येणार, गिरीश महाजन यांची माहिती - Marathi News | Rajya Sabha Election 2022: All the maths are matched and all the three BJP seats will be elected, informed BJP leader Girish Mahajan. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाची सगळी गणितं जुळली; तीनही जागा निवडून येणार, गिरीश महाजन यांची माहिती

Rajya Sabha Election 2022: भाजपाचा शंभर टक्के विजय होणार आहे, असं भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.  ...

Rajya Sabha Election 2022: राज्यसभा निवडणुकीच्याआधी राज्यात मोठी घडामोड; एमआयएमने अखेर स्पष्ट केली भूमिका - Marathi News | Rajya Sabha Election 2022: AIMIM MP Imtiaz Jalil has clarified that both the MLAs of AIMIM will vote for Mahavikas Aghadi. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यसभा निवडणुकीच्याआधी राज्यात मोठी घडामोड; एमआयएमने अखेर स्पष्ट केली भूमिका

एमआयएम, समाजवादी पक्ष, बहुजन विकास आघाडीची मतं मिळवण्यासाठीदेखील महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. ...

मतदानासाठी अनिल देशमुख, नवाब मलिक हायकोर्टात - Marathi News | Anil Deshmukh, Nawab Malik in the High Court for voting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मतदानासाठी अनिल देशमुख, नवाब मलिक हायकोर्टात

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करण्याची परवानगी द्यावी, असा अर्ज देशमुख आणि मलिक यांच्या वतीने करण्यात आला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज नाकारला आहे. ...

राज्यसभेचा आज फैसला, ६ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात, कोणाचा पत्ता कटणार? - Marathi News | Rajya Sabha election today, 7 candidates in the fray for 6 seats in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यसभेचा आज फैसला, ६ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात, कोणाचा पत्ता कटणार?

Rajya Sabha Election 2022 : मतदानाला विधानभवनात सकाळी ९ ला सुरुवात होईल. रात्री ८ पर्यंत निकाल येण्याची शक्यता आहे.  ...