लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्यसभा

Rajya Sabha Latest news

Rajya sabha, Latest Marathi News

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.
Read More
RSS देशाची सेवा करणारी संस्था, सर्वांना अभिमान असायला हवा; जगदीप धनखड स्पष्टच बोलले - Marathi News | RSS is an organization serving the country, everyone should be proud; Jagdeep Dhankhad spoke clearly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :RSS देशाची सेवा करणारी संस्था, सर्वांना अभिमान असायला हवा; जगदीप धनखड स्पष्टच बोलले

"राष्ट्रीय कार्यात गुंतलेल्या संस्थेवर टीका करणे हे संविधानाच्या विरोधात आहे." ...

'मला या वातावरणात जगायचे नाही...', राज्यसभेत भावूक झाले मल्लिकार्जुन खरगे; कारण काय? - Marathi News | Mallikarjun Kharge in Rajya Sabha, 'I don't want to live in this environment', says Mallikarjun Kharge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मला या वातावरणात जगायचे नाही...', राज्यसभेत भावूक झाले मल्लिकार्जुन खरगे; कारण काय?

राज्यसभेच्या कामकाजादरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे अतिशय भावूक झाले. ...

संसदेत 'अमिताभ बच्चन' यांच्यासोबत नाव जोडताच जया बच्चन यांचा संताप अनावर, म्हणाल्या- - Marathi News | actress and mp jaya bachchan angry after hearing Amitabh Bachchan name in rajyasabha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संसदेत 'अमिताभ बच्चन' यांच्यासोबत नाव जोडताच जया बच्चन यांचा संताप अनावर, म्हणाल्या-

जया अमिताभ बच्चन असं नाव संसदेत पुकारताच अभिनेत्रीला संताप अनावर झाला. जया बच्चन काय म्हणाल्या बघा (jaya bachchan) ...

यूपीएससीसह कुठेही पेपरफुटी झाली नाही; केंद्र सरकारचा राज्यसभेत निर्वाळा - Marathi News | there was no paper burst anywhere including upsc central government told in rajya sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपीएससीसह कुठेही पेपरफुटी झाली नाही; केंद्र सरकारचा राज्यसभेत निर्वाळा

केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. ...

त्यांना जिलेबी, पकोडे; इतरांना शेंगाची टरफले; विविध मुद्द्यांवरून संसदेत जोरदार खडाजंगी - Marathi News | nda and india alliance mp fierce debate in parliament over budget 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्यांना जिलेबी, पकोडे; इतरांना शेंगाची टरफले; विविध मुद्द्यांवरून संसदेत जोरदार खडाजंगी

लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरून खडाजंगी झाली. त्यामुळे कामकाज दोनदा तहकूब झाले. ...

"भारतात कर इंग्लंडप्रमाणे वसूल केला जातो अन् सेवा...", AAP खासदार राघव चढ्ढा यांची केंद्र सरकारवर बोचरी टीका - Marathi News | taxes In India are collected like in England and services are like somalia AAP MP Raghav Chadha criticizes Central Govt. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारतात कर इंग्लंडप्रमाणे वसूल केला जातो अन् सेवा...", AAP खासदार राघव चढ्ढा यांची केंद्र सरकारवर बोचरी टीका

चढ्ढा म्हणाले, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या दुरवस्थेची तीन कारणं आहेत. पहिले कारण इकॉनॉमी आहे. दुसरे कारण इकॉनॉमी आहे आणि तिसरे कारणही इकॉनॉमीच आहे. ...

जनतेने 18% GST लावला अन् BJP च्या जागा 303 वरुन 240 वर आल्या; AAP खासदाराची टीका - Marathi News | People imposed 18% GST and BJP's seats fell from 303 to 240; Criticism of AAP MP Raghav Chadha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जनतेने 18% GST लावला अन् BJP च्या जागा 303 वरुन 240 वर आल्या; AAP खासदाराची टीका

आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा वाढती महागाई, घसरलेले उत्पन्न आणि बेरोजगारी यासह अनेक मुद्द्यांवरुन भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ...

"सोमालियासारखी सेवा मिळण्यासाठी इंग्लंडप्रमाणे कर भरतो", राघव चड्ढा यांचा सरकारवर निशाणा - Marathi News | Indians pay taxes like UK while get services like Somalia, says Raghav Chadha in Rajya Sabha, Parliament Monsoon Session 2024 live Update | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सोमालियासारखी सेवा मिळण्यासाठी इंग्लंडप्रमाणे कर भरतो", राघव चड्ढा यांचा सरकारवर निशाणा

Raghav Chadha : आपचे खासदार राघव चड्ढा यांनी राज्यसभेत अर्थसंकल्पावर भाष्य करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ...