लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्यसभा

Rajya Sabha Latest news

Rajya sabha, Latest Marathi News

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.
Read More
'चारही उमेदवार जिंकून दिल्लीत जाणार, मविआला विश्वास, भाजपाला टोला, शक्तिप्रदर्शनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची - Marathi News | Rajya Shabha Election: CM Uddhav Thackeray Criticize BJP, All four MVA candidates will Win | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआला विश्वास, भाजपाला टोला, शक्तिप्रदर्शनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची फटकेबाजी 

Rajya Shabha Election: शक्तिप्रदर्शन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कुणी कितीही प्रयत्न केले तरी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार दिल्लीत जाणारच, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. ...

अबब! राज्यसभेची १ जागा अन् कोट्यवधी पणाला; पंचतारांकित हॉटेलचा खर्च तरी पाहा - Marathi News | Rajya Sabha Election: Shiv Sena, BJP kept MLAs in five star hotels Look at the cost of a five star hotel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अबब! राज्यसभेची १ जागा अन् कोट्यवधी पणाला; पंचतारांकित हॉटेलचा खर्च तरी पाहा

या निवडणुकीत कुठलाही दगाफटका होऊ नये यासाठी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. ...

मुंबईतल्या त्या हॉटेलमधून शिवसेना आमदार बाहेर पडले, कुठे गेले? Rajya Sabha Election | Shiv Sena MLA - Marathi News | Shiv Sena MLA came out of that hotel in Mumbai, where did he go? Rajya Sabha Election | Shiv Sena MLA | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईतल्या त्या हॉटेलमधून शिवसेना आमदार बाहेर पडले, कुठे गेले? Rajya Sabha Election | Shiv Sena MLA

मुंबईतल्या त्या हॉटेलमधून शिवसेना आमदार बाहेर पडले, कुठे गेले? Rajya Sabha Election | Shiv Sena MLA ...

Rajya Sabha Election: महाविकास आघाडीला अपक्षांचं बळ, ट्रायडंटमधील शक्तिप्रदर्शनात एवढ्या अपक्ष आमदारांची उपस्थिती - Marathi News | Rajya Sabha Election: Strength of Independents to Mahavikas Aghadi, presence of so many independent MLAs in Trident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीला अपक्षांचं बळ, शक्तिप्रदर्शनाला एवढ्या अपक्ष आमदारांची उपस्थिती

Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकीपूर्वी आपलं संख्याबळ भक्कम करण्यासाठी महाविकास आघाडीकडून आज मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. दरम्यान, या बैठकीमध्ये तब्बल ११ अपक्ष आमदारांनी उपस्थिती लावली आहे. ...

Rajya Sabha Election 2022 BJP vs NCP: घोडेबाजाराला खतपाणी घालणे ही भाजपाची परंपरा; राष्ट्रवादीच्या प्रवक्तांनी केला हल्लाबोल - Marathi News | Sharad Pawar Led NCP Leader Mahesh Tapase slams BJP for vote fixing in Rajya Sabha Election 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घोडेबाजाराला खतपाणी घालणे ही भाजपाची परंपरा; राष्ट्रवादीच्या प्रवक्तांनी केला हल्लाबोल

राज्यसभा निवडणूक जवळ येताच हालचालींना वेग ...

राज्यसभा निवडणुकीत पक्षाच्या आमदाराने क्रॉस वोटिंग केल्यास काय कारवाई होईल? - Marathi News | What will happen if party MLAs cross-vote in Rajya Sabha elections? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यसभा निवडणुकीत पक्षाच्या आमदाराने क्रॉस वोटिंग केल्यास काय कारवाई होईल?

यंदा अपक्षांच्या मतांवर सर्व गणित अवलंबून असल्याने मोठ्या पक्षांकडून त्यांची मनधरणी करण्याचं काम सुरू आहे. ...

हे सरकार पुरोगामी की हिंदुत्ववादी?; सपाचा थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रश्न - Marathi News | Is this government Secular or pro-Hindu ?; Question directly to SP Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हे सरकार पुरोगामी की हिंदुत्ववादी?; सपाचा थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रश्न

मागील अडीच वर्षात अल्पसंख्याकांसाठी काय केले? अल्पसंख्याक आयोग, हज कमिटी, आर्थिक महामंडळाची नियुक्ती झाली नाही अशी नाराजी समाजवादी पक्षाने व्यक्त केली आहे. ...

Rajya Sabha Election 2022: महाविकास आघाडीकडे बहुमत; आमचा चौथा उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होणार- जयंत पाटील - Marathi News | The fourth candidate of Mahavikas Aghadi will win with good votes in Rajyasbha Election; said that NCP Leader Jayant Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीकडे बहुमत; चौथा उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होणार- जयंत पाटील

महाविकास आघाडीच्या बैठकीआधी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ...