लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्यसभा

Rajya Sabha Latest news

Rajya sabha, Latest Marathi News

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.
Read More
Rajya Sabha Election : कधी पकडापकडी, तर कधी लपाछपी; राज्यसभेच्या निवडणुकीपूर्वी आमदारांचा ‘खेला होबे’ - Marathi News | rajya sabha election close contests on 4 seats of 4 states rajasthan haryana maharashtra karnataka maharashtra uddhav thackeray mahavikas aghadi bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कधी पकडापकडी, तर कधी लपाछपी; राज्यसभेच्या निवडणुकीपूर्वी आमदारांचा ‘खेला होबे’

Rajya Sabha Election : काँग्रेसला राजस्थान, हरयाणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात क्रॉस वोटिंगची भीती सतावत आहे. राजस्थानमध्ये तर काँग्रेससोबत भाजपनंही आपल्या आमदारांना रिसॉर्टमध्ये ठेवलं आहे. ...

Sanjay Raut: सकाळ-सकाळ कोणाचं नाव घेताय, रवि राणांचं नाव ऐकताच भडकले संजय राऊत - Marathi News | Sanjay Raut gets angry when journalist hears Ravi Rana's name | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सकाळ-सकाळ कोणाचं नाव घेताय, रवि राणांचं नाव ऐकताच भडकले संजय राऊत

शिवसेनेचा आपल्या आमदारांवर विश्वास नाही का, असा सवाल भाजपकडून विचारला जात आहे. ...

Rajya sabha Election 2022: '...म्हणून शिवसेनेच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं'; संजय राऊतांनी सांगितलं कारण - Marathi News | Rajyasabha Election 2022: Why Shivsena MLA put in hotel before Rajyasabha Election 2022, Sanjay Raut says reason | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...म्हणून शिवसेनेच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं'; संजय राऊतांनी सांगितलं कारण

Rajyasabha Election 2022: शिवसेनेचा आपल्या आमदारांवर विश्वास नाही का, असा सवाल भाजपकडून विचारला जात आहे. त्यावर संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. ...

Rajya Sabha Election 2022: शिवसेनेचे आमदार हॉटेलमध्ये जाताच घडली मोठी घडामोड; भाजपाचे संकटमोचक लागले कामाला - Marathi News | Rajya Sabha Election 2022: BJP leader Girish Mahajan met Bahujan Vikas Aghadi chief Hitendra Thakur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेचे आमदार हॉटेलमध्ये जाताच घडली घडामोड; भाजपाचे संकटमोचक लागले कामाला

भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी सोमवारी रात्री बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. ...

'शिवबंधन सैल झालं की काय?; आमदार मतदानाला जाण्यापूर्वीच खात्री करुन घ्यावी'; भाजपाचा टोला - Marathi News | BJP leader Atul Bhatkhalkar has criticized Chief Minister Uddhav Thackeray ahead of Rajya Sabha elections. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''शिवबंधन सैल झालं की काय?; आमदार मतदानाला जाण्यापूर्वीच त्याची खात्री करुन घ्यावी''

भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी राज्यसभेच्या निवडणुकीआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ...

Rajya Sabha Election 2022: महाविकास आघाडीतील आमदारांची आज बैठक होणार; ठाकरे, पवार, खरगे मार्गदर्शन करणार - Marathi News | Rajya Sabha Election 2022: On the occasion of Rajya Sabha elections, a meeting of all MLAs of Mahavikas Aghadi will be held today. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीतील आमदारांची आज बैठक होणार; ठाकरे, पवार, खरगे मार्गदर्शन करणार

निवडणुकीत शिवसेनेच्या २ उमेदवारांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेने रणनीती आखली आहे. ...

कोरोनाबाधित आमदारांचे मतदान कसे घ्यायचे? निवडणूक आयोगाला पत्र - Marathi News | How to get the votes of coronated MLAs? Letter to Election Commission, rajya sabha election 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनाबाधित आमदारांचे मतदान कसे घ्यायचे? निवडणूक आयोगाला पत्र

rajya sabha election 2022 : या पार्श्वभूमीवर राज्यसभा निवडणुकीत मतदार असलेल्या आमदारांची मतदान प्रक्रिया कशी पार पाडायची, याबाबत  महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून विचारणा केली आहे. ...

हालचालींना वेग; बॅगा घेऊन शिवसेनेचे आमदार मुंबईत! आज पुन्हा शक्तिप्रदर्शन - Marathi News | rajya sabha election 2022 : Shiv Sena MLAs in Mumbai! Demonstration again today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हालचालींना वेग; बॅगा घेऊन शिवसेनेचे आमदार मुंबईत! आज पुन्हा शक्तिप्रदर्शन

rajya sabha election 2022 : आयसोलेशनमध्ये असलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना फोनाफोनी केली.  भाव वाढलेले अपक्ष आमदार वेगवेगळी वक्तव्ये करून लक्ष वेधून घेत आहेत.      ...