शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज्यसभा

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.

Read more

राजकारण : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी राहुल गांधी ठरविणार उमेदवार

राष्ट्रीय : केजरीवाल यांना झटका; केंद्राच्या दिल्ली विधेयकाचं कायद्यात रुपांतर, नायब राज्यपालांना जास्तीचे अधिकार

राष्ट्रीय : मनीष सिसोदिया म्हणाले, अरविंद केजरीवाल नरेंद्र मोदींचे पर्याय; भाजपला असुरक्षित वाटतंय

राष्ट्रीय : NCT Bill Passed In Rajya Sabha: राज्यसभेत NCT विधेयक मंजूर; विरोधकांकडून घोषणाबाजी, खासदारांचा सभात्याग

राष्ट्रीय : “आता तोंड उघडायला भाग पाडू नका, १०० कोटींची वसुली...”; ज्योतिरादित्य शिंदे कडाडले

राजकारण : Parambir Singh: 'अनिल देशमुखांची वसुली देशाने पाहिली';100 कोटींच्या लेटर बॉम्बमुळे राज्यसभा, लोकसभेत गोंधळ

व्यापार : विमा क्षेत्रात ७४ टक्के FDI ला राज्यसभेची मंजुरी; निर्मला सीतारामन म्हणाल्या, देशातच राहणार प्रिमियमचा पैसा

राष्ट्रीय : “मोबाईलमध्ये असे मेसेज आहेत की ते डिलीट केले नाही तर अडकेन”; भाजपा खासदाराचं संसदेत विधान

राजकारण : West Bengal Election :स्वपन दासगुप्तांना तृणमूल काँग्रेसने घेरले; उमेदवारीसाठी राज्यसभा खासदारकीचा दिला राजीनामा

राजकारण : पश्चिम बंगालवरून भाजपा अडचणीत; राज्यसभा खासदारालाच दिले आमदारकीचे तिकिट