शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज्यसभा

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.

Read more

महाराष्ट्र : जनतेतून मागणी झाल्यामुळे उमेदवारी, अर्ज दाखल केल्यानंतर बोलल्या सुनेत्रा पवार

महाराष्ट्र : संसदेत बारामतीचे तीन खासदार, सुनेत्रा पवारांनी भरला राज्यसभेचा अर्ज; विराेधात कुणीच नाही

महाराष्ट्र : सुनेत्रा अजित पवारांनी अखेर संसद गाठलीच; राज्यसभेवर बिनविरोध, बारामतीत आता तीन खासदार

पुणे : सुनेत्रा पवार यांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल, केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी लागण्याची चर्चा

राष्ट्रीय : मल्लिकार्जुन खरगेंनी राखले राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद, काँग्रेसकडे २४५ सदस्यांपैकी १० टक्के संख्याबळ

मुंबई : राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीची भुजबळांकडून घोषणा; नाराजीच्या चर्चेवरही केलं भाष्य

महाराष्ट्र : अजित पवारांच्या राष्ट्रवादीतही नाराजी उफाळणार; सुनेत्रा पवारांच्या संभाव्य उमेदवारीवरून भुजबळ नाराज?

राष्ट्रीय : लोकसभेनंतर आता राज्यसभा निवडणुकांची रणधुमाळी; 'या' 10 जागांसाठी होणार मतदान...

महाराष्ट्र : अजित पवार धर्मसंकटात? राज्यसभेसाठी उमेदवार ठरेना; दिल्लीचं तिकीट मुलाला, पत्नीला, की...?

राष्ट्रीय : खासदार नसताना कुठलाही नेता मंत्रिपदावर किती दिवस राहू शकतो?; जाणून घ्या नियम