लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्यसभा

Rajya Sabha Latest news

Rajya sabha, Latest Marathi News

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.
Read More
मल्लिकार्जुन खरगेंनी राखले राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद, काँग्रेसकडे २४५ सदस्यांपैकी १० टक्के संख्याबळ - Marathi News | Mallikarjun Kharge retained the post of Leader of Opposition in Rajya Sabha, Congress has 10 percent strength out of 245 members. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मल्लिकार्जुन खरगेंनी राखले राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद

Mallikarjun Kharge News: लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले असले तरी राज्यसभेत मात्र काँग्रेसला मोठ्या मुश्किलीने विरोधी पक्षनेतेपद टिकविता आले आहे. नियमानुसार राज्यसभेत विरोधी पक्षनेतेपदासाठी एखाद्या पक्षाला २५ जागांची आवश्यकता असते. ...

राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीची भुजबळांकडून घोषणा; नाराजीच्या चर्चेवरही केलं भाष्य - Marathi News | Sunetra Pawars candidature for Rajya Sabha announced by chhagan Bhujbal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीची भुजबळांकडून घोषणा; नाराजीच्या चर्चेवरही केलं भाष्य

राज्यात महायुतीचे आमदार मोठ्या प्रमाणात असल्याने आमची ही जागा सहज निवडून येईल, असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. ...

अजित पवारांच्या राष्ट्रवादीतही नाराजी उफाळणार; सुनेत्रा पवारांच्या संभाव्य उमेदवारीवरून भुजबळ नाराज? - Marathi News | Ajit Pawar NCP chhagan Bhujbal upset over Sunetra Pawars possible candidacy for rajya sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या राष्ट्रवादीतही नाराजी उफाळणार; सुनेत्रा पवारांच्या संभाव्य उमेदवारीवरून भुजबळ नाराज?

राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावरच शिक्कामोर्तब केलं जाणार असल्याची माहिती आहे. ...

लोकसभेनंतर आता राज्यसभा निवडणुकांची रणधुमाळी; 'या' 10 जागांसाठी होणार मतदान... - Marathi News | After the Lok Sabha, now the battle for the Rajya Sabha elections; Voting will be held for these 10 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेनंतर आता राज्यसभा निवडणुकांची रणधुमाळी; 'या' 10 जागांसाठी होणार मतदान...

Rajya Sabha Seats : राज्यसभेचे खासदार लोकसभेवर निवडून गेल्यामुळे या जागा रिक्त झाल्या आहेत. यात महाराष्ट्रातील दोन जागांचा समावेश आहे. ...

अजित पवार धर्मसंकटात? राज्यसभेसाठी उमेदवार ठरेना; दिल्लीचं तिकीट मुलाला, पत्नीला, की...? - Marathi News | Parth Pawar or Sunetra Pawar Who will Ajit Pawar nominate for Rajya Sabha by elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार धर्मसंकटात? राज्यसभेसाठी उमेदवार ठरेना; दिल्लीचं तिकीट मुलाला, पत्नीला, की...?

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी असतानाही अद्याप अजित पवार यांच्याकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. ...

खासदार नसताना कुठलाही नेता मंत्रिपदावर किती दिवस राहू शकतो?; जाणून घ्या नियम - Marathi News | Narendra modi cabinet: How long can any leader hold a ministerial post without an MP?; Know the rules | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :खासदार नसताना कुठलाही नेता मंत्रिपदावर किती दिवस राहू शकतो?; जाणून घ्या नियम

loksabha Election Result - सलग तिसऱ्यांदा देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएचं सरकार स्थापन झालं आहे. रविवारी मोदींसह ७१ मंत्र्यांचा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनात पार पडला ...

Pune: सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर घ्या; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची अजित पवारांकडे मागणी - Marathi News | Take Sunetra Pawar to Rajya Sabha pune NCP workers demand from Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर घ्या; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची अजित पवारांकडे मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवारांना दिल्लीत पाठवण्याचा जणू चंगच बांधला ...

मुरलीधर मोहोळ संसदेच्या पायऱ्यांवर 'नतमस्तक'; मेधा कुलकर्णींचा 'विकासासाठी एक साथ'चा नारा - Marathi News | Muralidhar Mohol 'prostrates' on Parliament steps; Medha Kulkarni's slogan 'Together for development' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुरलीधर मोहोळ संसदेच्या पायऱ्यांवर 'नतमस्तक'; मेधा कुलकर्णींचा 'विकासासाठी एक साथ'चा नारा

पुण्यातील कोथरूड भागातून शहराला दोन खासदार मिळाले आहेत.... ...