लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राकेश टिकैत

Rakesh Tikait

Rakesh tikait, Latest Marathi News

राकेश टिकैत हे उत्तर प्रदेश राज्याच्या पश्चिम भागातील एक प्रख्यात शेतकरी नेते, भारत. ते भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) प्रवक्ता आहेत.
Read More
शेतकऱ्यांच्या भारत बंदमुळे दिल्ली-गुरुग्राम बॉर्डरवर 'महाजाम', वाहनांच्या लांबच लांब रांगा - Marathi News | big traffic jam on many highways including Delhi-Gurugram border due to farmers bharat Bandh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांच्या भारत बंदमुळे दिल्ली-गुरुग्राम बॉर्डरवर 'महाजाम', वाहनांच्या लांबच लांब रांगा

Bharat bandh Updates : आज शेतकऱ्यांच्या भारत बंदचा परिणाम देशातील अनेक भागात पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी रस्ते जाम केले असून, काही ठिकाणी रेल रोकोही करण्यात आला आहे. ...

आज शेतकऱ्यांचा भारत बंद, शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले- आम्ही पुढचे 10 वर्षे आंदोलन करण्यास तयार... - Marathi News | today Farmers' bharat bandh, Rakesh Tikait said- We are ready to agitate for next 10 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आज शेतकऱ्यांचा भारत बंद, शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले- आम्ही पुढचे 10 वर्षे आंदोलन करण्यास तयार...

Farmer Bharat bandh news : भारत बंदला 15 कामगार संघटना, अनेक पक्ष आणि 6 राज्य सरकारांचे समर्थन ...

Farmers Protest: “शेतकरी आंदोलनात ७०० शेतकऱ्यांचा मृत्यू, बाडयन यांनी मोदींशी बोलावे”: राकेश टिकैत - Marathi News | rakesh tikait says joe biden should discuss with pm narendra modi over farmers protest in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“शेतकरी आंदोलनात ७०० शेतकऱ्यांचा मृत्यू, बाडयन यांनी मोदींशी बोलावे”: राकेश टिकैत

Farmers Protest: राकेश टिकैत यांनी जो बायडन यांनी शेतकरी आंदोलनासंदर्भात पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करावी, असे म्हटले आहे. ...

शेतकऱ्यांचा सोमवारी भारत बंदला महाविकास आघाडीचा पाठिंबा - Marathi News | Mahavikas Aghadi support for the Farmers Bharat Bandh on Monday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांचा सोमवारी भारत बंदला महाविकास आघाडीचा पाठिंबा

शेतकरी, कामगार आणि विद्यार्थी, प्रस्तावित कामगार कायदा, शिक्षण कायदा, वीजबिल अधिनियम आणि तिन्ही कृषी कायद्यांचा विरोध करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने बंदचे आवाहन केले आहे. ...

"राकेश टिकैत 'दरोडेखोर', परदेशातील पैशातून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू"; भाजपाचा गंभीर आरोप  - Marathi News | BJP mp Akshaywar Lal Gond criticized bku leader Rakesh Tikait | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राकेश टिकैत 'दरोडेखोर', परदेशातील पैशातून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू"

BJP Akshaywar Lal Gond And Rakesh Tikait : कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणारे शेतकरी आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये याआधी अनेकदा राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे. ...

Farmers Protest: “शेतकऱ्यांचे आंदोलन राजकीय, विरोधी पक्ष वापर करून घेतोय”; भाजपची टीका - Marathi News | bjp sanjeev balyan alleged that farmers protest turning political | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“शेतकऱ्यांचे आंदोलन राजकीय, विरोधी पक्ष वापर करून घेतोय”; भाजपची टीका

Farmers Protest: भाजपने शेतकरी आंदोलनावर टीकास्त्र सोडले असून, विरोधी पक्ष शेतकऱ्यांचा वापर करून घेत असल्याचा आरोप केला आहे. ...

शेतकरी करणार भाजपविरोधी प्रचार, टीकैत यांचा इशारा - Marathi News | Farmers will campaign against BJP, Rakesh tikait warning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी करणार भाजपविरोधी प्रचार, टीकैत यांचा इशारा

राकेश टिकैत यांचा उत्तर प्रदेशातील मेळाव्यात इशारा ...

"शेतकऱ्यांची कुठलीही चिंता नाही, 'किसान महापंचायत'च्या मागे राजकीय अजेंडा"; भाजपाचा गंभीर आरोप  - Marathi News | bjp termed kisan mahapanchayat held in muzaffarnagar as election rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शेतकऱ्यांची कुठलीही चिंता नाही, 'किसान महापंचायत'च्या मागे राजकीय अजेंडा"; भाजपाचा गंभीर आरोप 

BJP termed kisan mahapanchayat held in muzaffarnagar as election rally : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात संयुक्त किसान मोर्चाने मुझफ्फरनगरमध्ये रविवारी 'किसान महापंचायत' आयोजित केली होती. ...