लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राकेश टिकैत

Rakesh Tikait

Rakesh tikait, Latest Marathi News

राकेश टिकैत हे उत्तर प्रदेश राज्याच्या पश्चिम भागातील एक प्रख्यात शेतकरी नेते, भारत. ते भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) प्रवक्ता आहेत.
Read More
"अयोध्येतील राम मंदिरासाठी आंदोलन करणारे लालकृष्ण अडवाणी हे आंदोलनजीवी होते का?" - Marathi News | Farmers Protest rakesh tikait exclusive interview on tractor march 26 jan red fort violence farmers protest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अयोध्येतील राम मंदिरासाठी आंदोलन करणारे लालकृष्ण अडवाणी हे आंदोलनजीवी होते का?"

Rakesh Tikait And Farmers Protest : शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारने तिन्ही नवीन कृषी कायदे रद्द केले पाहिजेत असं टिकैत यांनी स्पष्ट केलं आहे. ...

शेतकरी सभा अकोल्यात? नेत्यांचा अंतर्गत वाद सुरू, १८ रोजी रेल्वे रोको; टिकैत राज्यात येणार - Marathi News | Farmers meeting in Akola? Leaders' internal dispute continues, train stop on 18th; Tikait will come to the state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी सभा अकोल्यात? नेत्यांचा अंतर्गत वाद सुरू, १८ रोजी रेल्वे रोको; टिकैत राज्यात येणार

Farmers meeting in Akola? : टिकैत यांच्या हरियाणा आणि उत्तर प्रदेशात लाखो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सभा होत आहे. ...

जास्त डोकं फिरवू नका, नाहीतर...; शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा मोदी सरकारला इशारा - Marathi News | rakesh tikait threatens modi government over farm laws in kisan mahapanchayat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जास्त डोकं फिरवू नका, नाहीतर...; शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा मोदी सरकारला इशारा

गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर केंद्रीय कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. अद्यापही यावर ठोस तोडगा निघालेला नाही. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी मात्र आता केंद्र सरकारला थेट इशारा दिला ...

शेतकरी नेते राकेश टिकैत शनिवारी अकोल्यात - Marathi News | Farmer leader Rakesh Tikait in Akola on Saturday | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकरी नेते राकेश टिकैत शनिवारी अकोल्यात

Rakesh Tikait in Akola संयुक्त किसान मोर्चातर्फे अकोल्यातून आंदोलनाचे बिगुल फुंकण्यात येणार आहे. ...

Farmers Protest : राकेश टिकैत यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती? टिकैत यांनी स्वतःच सांगितलं...! - Marathi News | Farmers protest farmer leader Rakesh Tikait face of kisan andolan gave reply on the question of wealth of crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmers Protest : राकेश टिकैत यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती? टिकैत यांनी स्वतःच सांगितलं...!

कृषी कायद्यांसंदर्भात समर्थन मिळविण्यासाठी टिकैत महापंचायत करत आहेत. संपत्तीसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावरून टिकैत यांनी विरोधकांवर निशाणा साधला. (Rakesh Tikait face of kisan andolan gave reply on the question of wealth) ...

Farmers Protest : "देशभरात मार्च काढणार अन् गुजरात केंद्राच्या नियंत्रणातून मुक्त करणार" - Marathi News | farmers protest rakesh tikait said we will go all over country make gujrat free also told his next strategy | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Farmers Protest : "देशभरात मार्च काढणार अन् गुजरात केंद्राच्या नियंत्रणातून मुक्त करणार"

Rakesh Tikait And Farmers Protest : शेतकरी आणि सरकारमध्ये अनेक बैठका झाल्या असून शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असलेले पाहायला मिळत आहेत. ...

केन्द्र सरकारविरुध्द यवतमाळातून बिगुल फुंकणार;  20 फेब्रुवारीला राकेश टिकैत यांची सभा - Marathi News | Will blow the trumpet from Yavatmal against the central government; Rajesh Tikait's meeting on February 20 in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :केन्द्र सरकारविरुध्द यवतमाळातून बिगुल फुंकणार;  20 फेब्रुवारीला राकेश टिकैत यांची सभा

केन्द्र सरकारविरुध्द बिगुल फुंकण्यासाठी यवतमाळात शेतकरी नेते राकेश टिकैत यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. 20 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता स्थानिक आझाद मैदानात ही सभा होणार आहे.  ...

Farmers Protest : "राकेश टिकैत हे फ्रस्ट्रेटेड नेते", मुख्यमंत्र्यांनी लगावला सणसणीत टोला - Marathi News | haryana cm manohar lal says rakesh tikait is frustrated leader farmers protest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmers Protest : "राकेश टिकैत हे फ्रस्ट्रेटेड नेते", मुख्यमंत्र्यांनी लगावला सणसणीत टोला

Manohar Lal Khattar And Rakesh Tikait : शेतकरी आंदोलनाचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवायला हवा असं देखील म्हटलं आहे. ...