शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रक्षाबंधन

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.

Read more

लोकमत शेती : बियाणांपासून केलेली राखी म्हणजे काय? तिचा शेतकऱ्यांना कसा उपयोग होईल?

फिल्मी : भाऊ असावा तर असा! शिव ठाकरेने रक्षाबंधन गिफ्ट म्हणून बहिणीला दिला IPhone, म्हणाला...

सखी : 'डिजिटल इंडिया' - रक्षा बंधनासाठी खास क्युआर कोड मेहेंदी, भावाकडून पैसे घेण्याची हटके टेक्निक

राष्ट्रीय : शाळकरी विद्यार्थिनींनी नरेंद्र मोदींना बांधली राखी; मुलांना भेटून पंतप्रधान खूश, पाहा व्हिडिओ

व्यापार : बहिणींसाठी १० हजार कोटी खर्च, रक्षाबंधनानिमित्त प्रचंड उलाढाल, आकर्षक भेटवस्तूंना मोठी मागणी, खरेदी टिपेला 

पुणे : ...पण भाऊ नसला म्हणून काय झालं? ‘ताई’चं माझी रक्षणकर्ती, म्हणून बांधते तिला राखी!

कल्याण डोंबिवली : कौतुकास्पद! विद्यार्थिनींनी 'कर्तव्याला कधीही न चुकणाऱ्या' भावांना बांधली राखी

गडचिरोली : ये बंधन तो प्यार का बंधन है... किडनी देऊन बहिणीला आयुष्यभराची ओवाळणी

फिल्मी : 26/11 च्या हल्ल्यात अभिनेत्याने बहिणीला गमावलं, '४० दिवस...'; राखीनिमित्त जुनी पोस्ट व्हायरल

सखी : माझ्यावर ती आईसारखी माया करते! अभिनेत्री तितिक्षा तावडे सांगतेय, जीव लावणाऱ्या बहिणीची साथ