शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रक्षाबंधन

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.

Read more

पुणे : Raksha Bandhan: मनं जिंकणारं प्रेम! मुक्ताईने पाठवली माऊलींना राखी

व्यापार : 10 कोटी ग्राहकांना ₹400 स्वस्त मिळणार गॅस स‍िलिंडर, चेक करा आपलं नाव

पुणे : लाडक्या बहिणीसाठी अतूट जिव्हाळा! भावाचे किडनीदान अन् बहिणीला मिळाले जीवदान

सखी : गौतमी मला राखी बांधते!- मृण्मयी देशपांडे सांगते बहिणींच्या घट्ट नात्याची गोष्ट, एकमेकींसोबत घडलेलं जगणं...

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२३: भावनात्मक नात्याने जोडले जाल, धनप्राप्ती संभवते!

भक्ती : Raksha Bandhan 2023: रक्षाबंधनाचा दिवस बाराही राशींसाठी खास ठरणार; अडलेली कामं मार्गी लागणार!

सातारा : भावा...गर्दीत कर बहिणींचं रक्षण; कऱ्हाड बसस्थानकात युवकांना बांधल्या राख्या

महाराष्ट्र : 'मोदींनी बहिणींसाठी राखीची ओवाळणी दिली', सिलेंडरची किंमत कमी होताच फडणवीसांना आनंद

सखी : एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या ‘स्टार’ भाऊ-बहिणींच्या जोड्या; पाहा त्यांचे ‘खास’ फोटो! राखी पौर्णिमा स्पेशल

महाराष्ट्र : राख्यांनी बाजारपेठ फुलली; ऑनलाईन खरेदीमुळे छोट्या व्यावसायिकांना फटका