शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रक्षाबंधन

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.

Read more

रायगड : बहीण-भावाच्या प्रेमाला महागाईचा चटका; राखीचे भाव वाढले

राष्ट्रीय : हृदयद्रावक! भावाला राखी बांधण्यासाठी जाणाऱ्या बहिणीचा अपघातात मृत्यू

सखी : राखी पौर्णिमा स्पेशल : नारळ गुळाची सुंदर बर्फी- करा तोंडात टाकताच विरघळणारी झटपट बर्फी-सण होईल खास

भक्ती : Shravan Purnima 2023: श्रावण पौर्णिमेला श्रावण बाळाची पूजा केली जाते, त्यामागे आहे रामकथा; कोणती ते जाणून घ्या! 

भक्ती : Shrvan Purnima 2023: नारळी पौर्णिमेला श्रीफळाला एवढे महत्त्व का? समुद्रालाही तोच अर्पण करण्यामागे आहे कारण... 

भक्ती : Raksha Bandhan 2023: 'या' खास टिप्स आणि ट्रिक्स वापरून नारळी पौर्णिमेला करा रुचकर नारळी भात!

भक्ती : Raksha Bandhan 2023: वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील 'या' वस्तूंना राखी बांधणे ठरणे लाभदायी!

राष्ट्रीय : अतूट नातं! रक्षाबंधनापूर्वी छोट्या बहिणीने मोठ्या भावाला दिली किडनी; वाचवला जीव

व्यापार : लाडक्या बहिणीला देऊ शकता हे ‘राखी गिफ्ट’!

भक्ती : रक्षाबंधन: भद्रकालात राखी बांधावी की नाही? जाणून घ्या, शास्त्र नेमके काय सांगते